अधिकृत डान्स बारच्या परवान्याचे घोंगडे अद्याप भिजत पडले असताना बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ऑर्केस्ट्राच्या आडून चक्क डान्स बार सुरू असल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली. पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ...
लावणी म्हटले की मुली किंवा महिलांशिवाय कुणी करू शकत नाही, हा बहुतेकांचा गैरसमज. त्या नजाकती, ते हावभाव, तसे पदलालित्य स्त्रीशिवाय कुणाला जमेल बरे? मग एखाद्या मुलाने त्या नजाकतींसह लावणीवर दिलखेचक नृत्य केले तर? तर त्याची टर उडविली जाईल, टिंगलटवाळी के ...