सध्या नाट्यगृहे ,चित्रपटगृहे बंद असल्याने कलाकारांची तसेच प्रेक्षकांची निराशा होत आहे. त्यामुळे कलाकारांनी आणि गायकांनी रोज एक राग गाऊन त्याचे विश्लेषण करण्यास सुरु वात केली आहे. यातील बहुतांश कलाकारांनी फेसबुकवरच आपली कला सादर केली आहे . ...
शास्त्रोक्त नर्तक मनाच्या तरंगाला साधनेशी जोडून नवा आयाम देतात. तोच नवा आयाम विकसित करण्याची संधी क्वॉरंटाईनने दिली आहे. जणू कलावंतांना हा क्वॉरंटाईनचा काळ म्हणजे शॉर्ट टर्म समाधी होय! ...
कोरोनातील संचारबंदीमुळे वेगाने हातून निसटत जाणाऱ्या आयुष्याला अचानक ब्रेक लागला. धावताना अनेक गोष्टी करायच्या राहून जातात; पण या सक्तीच्या विश्रांतीने सर्वांचाच चाकोरीबद्ध दिनक्रम बदलला... अभिनेते, संगीत, गायन, वादन, नृत्य, साहित्य अशा विविध क्षेत्रा ...