लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नृत्य

नृत्य

Dance, Latest Marathi News

बिअर बारच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून मुलीने केली आत्महत्या; डान्ससाठी केली जबरदस्ती - Marathi News | Girl commits suicide by jumping from fourth floor of beer bar; Forced to dance | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बिअर बारच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून मुलीने केली आत्महत्या; डान्ससाठी केली जबरदस्ती

Suicide Case : बुद्ध विहारमध्ये राहणारी राखी तिच्या बहिणीसोबत नॉर्थ एक्स मॉलमधील बारमध्ये काम करायची. मिळालेल्या माहितीनुसार, राखीने बारच्या चौथ्या मजल्यावरून खाली उडी मारली. ...

जेएनयुच्या सिक्युरीटी गार्डने 'या' गाण्यावर धरला ठेका, अन् सर्व विद्यार्थी वाजवू लागले टाळ्या - Marathi News | jnu security guard dance on Bollywood song goes viral | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :जेएनयुच्या सिक्युरीटी गार्डने 'या' गाण्यावर धरला ठेका, अन् सर्व विद्यार्थी वाजवू लागले टाळ्या

नुकताच एका सुरक्षा रक्षकाचा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. जो पाहून तुम्हीही क्षणांत वाह-वाह म्हणाल…!  ...

गाणं सुरु होताच शिक्षकाने धरला ठेका, विद्यार्थ्यांसह सर्वजण झाले अवाक्, हॉलीवुडलाही पडली भुरळ - Marathi News | teacher dancing on song video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :गाणं सुरु होताच शिक्षकाने धरला ठेका, विद्यार्थ्यांसह सर्वजण झाले अवाक्, हॉलीवुडलाही पडली भुरळ

एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यात एक शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांसोबत डान्स करताना दिसतात. हा व्हिडिओ अमेरिकेच्या फ्रेस्नो शहरातील टेनाया मिडल स्कूल येथील आहे. ...

फक्त फील्स..! Lazy Lad वर स्वीटूने केला हटके डान्स; Video होतोय व्हायरल - Marathi News | marathi actress anvita phaltankar share new dance video on Lazy Lad song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फक्त फील्स..! Lazy Lad वर स्वीटूने केला हटके डान्स; Video होतोय व्हायरल

Anvita phaltankar: सोशल मीडियावर सक्रीय असलेली अन्विता कायमच तिच्या डान्सचे वेगवेगळे व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. विशेष म्हणजे ती प्रत्येक व्हिडीओमध्ये ती तिच्या डान्सने गाण्याला एक वेगळा टच देते. ...

Video: 'मन झालं बाजिंद': कृष्णा -रायाचा भन्नाट डान्स; 'बुरुम बुरुम' गाण्यावर धरला ताल - Marathi News | man zal bajinad fame raya and krishna doing dance pandu movie song bhurum bhurum | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: 'मन झालं बाजिंद': कृष्णा -रायाचा भन्नाट डान्स; 'बुरुम बुरुम' गाण्यावर धरला ताल

Man zal bajinad: सध्या राया आणि कृष्णाचा असाच एक डान्स व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ही जोडी भन्नाट डान्स करतांना दिसत आहे. ...

डॉल्फीनला कधी नाचताना पाहिलंय? तरुणीसोबत पाहा डॉल्फीनने कसे ठुमके लावले... - Marathi News | dolphin dancing with girl cute video goes viral on social media and internet | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :डॉल्फीनला कधी नाचताना पाहिलंय? तरुणीसोबत पाहा डॉल्फीनने कसे ठुमके लावले...

तुम्ही डॉल्फिनला डान्स करताना पाहिलं आहे का? नाही ना. सध्या अशाच एका डान्स करणाऱ्या डॉल्फिनचा व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media) व्हायरल (Viral video) होतो आहे. ...

'मॅडम बोल रही है वही गाना रातभर बजाओ', असे म्हणत पबमधील पार्टीत तरूणीचा विनयभंग - Marathi News | He molested a young woman while dancing at a party | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'मॅडम बोल रही है वही गाना रातभर बजाओ', असे म्हणत पबमधील पार्टीत तरूणीचा विनयभंग

मित्रांसोबत पार्टीमध्ये डान्स करत असताना तरुणीने डिजेला गाणे बदलण्यास सांगितले होते ...

Social Viral : राता लंबिया गाण्यावर टांझानियाच्या बहिण भावाचा जबरदस्त डान्स; पाहा व्हायरल व्हिडीओ - Marathi News | Social Viral : African siblings singing along to shershaah song raataan lambiyan video goes viral netizens loved its | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :राता लंबिया गाण्यावर टांझानियाच्या बहिण भावाचा जबरदस्त डान्स; पाहा व्हायरल व्हिडीओ

Social Viral : टांझानियातील रहिवासी असलेले दोघं बहिण भाऊ या बॉलिवूडच्या गाण्यावर डान्स करताना दिसून आले. ...