लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
नृत्य

नृत्य

Dance, Latest Marathi News

ओ मेरी जोहरा जबीं! ३१ वर्ष लहान रश्मिकासोबत भाईजानचा डान्स! 'सिकंदर'चं पहिलं गाणं रिलीज - Marathi News | salman khan and rashmika mandanna starrer sikandar movie first song zohra jabeen released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओ मेरी जोहरा जबीं! ३१ वर्ष लहान रश्मिकासोबत भाईजानचा डान्स! 'सिकंदर'चं पहिलं गाणं रिलीज

सलमानच्या अफलातून डान्स स्टेप्स, 'सिकंदर'मधलं गाणं पाहिलं का? ...

चुरा के दिल मेरा! अक्षय कुमार-शिल्पा शेट्टी ३० वर्षांनी एकाच स्टेजवर; नेटकरी म्हणाले... - Marathi News | akshay kumar and shilpa shetty came together after 30 years danced on chura ke dil mera song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :चुरा के दिल मेरा! अक्षय कुमार-शिल्पा शेट्टी ३० वर्षांनी एकाच स्टेजवर; नेटकरी म्हणाले...

अक्षय शिल्पाची प्रेम कहाणी सर्वांना माहितच आहे. ३० वर्षांच्या मोठ्या काळानंतर दोघं एकत्र स्टेजवर दिसले. ...

Video - जबरदस्त! ३ वर्षीय चिमुरड्याचा भन्नाट लावणी डान्स; २९ मिलियन Views मिळाले - Marathi News | Social Viral - 3-year-old Sangli boy Lavani dance goes viral on social media, 3 crore people have watched it so far | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video - जबरदस्त! ३ वर्षीय चिमुरड्याचा भन्नाट लावणी डान्स; २९ मिलियन Views मिळाले

या व्हिडिओत मुलाच्या डान्स स्टेप पाहून भलेभले त्याच्या कलेला दाद देत आहेत. आतापर्यंत या व्हिडिओला १, २, ३ मिलियन नव्हे तर तब्बल २९ मिलियन व्ह्यूज मिळाले आहे. ...

प्रभू देवाच्या लेकानं डान्समध्ये वडिलांना दिली टक्कर, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव - Marathi News | Prabhu Deva Introduces Son Rishii Ragvendar Deva At Dance Concert | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रभू देवाच्या लेकानं डान्समध्ये वडिलांना दिली टक्कर, नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

बाप-लेकाच्या डान्सनं धुराळा उडवून दिलाय. त्यांचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. ...

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात नृत्य करणार नाही! प्राजक्ता माळीचा निर्णय; कारण सांगत म्हणाली... - Marathi News | prajakta mali was supposed to perform in trimbakeshwar temple on the occasion of mahashivratri now backs out | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :त्र्यंबकेश्वर मंदिराच्या प्रांगणात नृत्य करणार नाही! प्राजक्ता माळीचा निर्णय; कारण सांगत म्हणाली...

कुटुंबियांशी बोलून मी हा निर्णय घेतला आहे... - प्राजक्ता माळी ...

"मंदिराच्या प्रांगणात कोणी सेलिब्रिटी...", तक्रार करणाऱ्यांना प्राजक्ता माळीचं थेट उत्तर - Marathi News | prajakta mali going to perform in trimbakeshwar temple nashik says there is no celebrity in front of God | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मंदिराच्या प्रांगणात कोणी सेलिब्रिटी...", तक्रार करणाऱ्यांना प्राजक्ता माळीचं थेट उत्तर

प्राजक्ता माळीने दिलं रोखठोक उत्तर, म्हणाली, "अपुऱ्या माहितीमुळे समाजाची दिशाभूल..." ...

महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये प्राजक्ता माळीचा कार्यक्रम, माजी विश्वस्तांचा विरोध; म्हणाल्या... - Marathi News | prajakta mali s shivstuti dance programme at trimbakeshwar nashik former trustee opposed it | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाशिवरात्रीनिमित्त त्र्यंबकेश्वरमध्ये प्राजक्ता माळीचा कार्यक्रम, माजी विश्वस्तांचा विरोध; म्हणाल्या...

प्राजक्ता माळीच्या नृत्याला विरोध का? माजी विश्वस्त म्हणाल्या... ...

दिव्यांग कोट्यातील महिला अधिकाऱ्याचा जोरदार डान्स; व्हिडीओवर म्हणाल्या, "पेनकिलर घेऊन नाचते" - Marathi News | Questions raised on the viral video of an officer appointed through handicapped quota in MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिव्यांग कोट्यातील महिला अधिकाऱ्याचा जोरदार डान्स; व्हिडीओवर म्हणाल्या, "पेनकिलर घेऊन नाचते"

४५ टक्के दिव्यांग असलेल्या महिला अधिकाऱ्याचा डान्स व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहे. ...