डान्स प्लस या कार्यक्रमाचे हे चौथे पर्व असून आजवरचे सगळे सिझन प्रचंड गाजले आहेत. या कार्यक्रमात रेमो डिसूझा परीक्षकाच्या भूमिकेत असून पुनीत जे पाठक, शक्ती मोहन आणि धर्मेश मेन्टॉरची भूमिका बजावत आहेत. Read More
‘फील क्य्रू’ या स्पर्धकांनी देशात मुलींवर होत असलेल्या विविध प्रकारच्या अत्याचारांना आणि त्यामुळे मुलींसाठी असलेल्या असुरक्षित वातावरणाला वाचा फोडणाऱ्या नाट्याने उपस्थितांना हेलावून सोडले. ...
आपल्या मुलांचे नृत्य पाहताना स्वत:चे नर्तक होण्याचे स्वप्नही पूर्ण होण्याची संधी ओम यांना अनपेक्षितपणे मिळाली. त्यामुळे आता डान्स प्लसमध्ये अभय व आयुष ही मुले त्यांच्या वडीलांसोबत परफॉर्म करताना आपल्याला दिसणार आहेत. ...
डान्स प्लसचा कप्तान पुनित जे पाठकनेही असाच हा प्रवास केला असून त्याने आपले हे स्वप्न आपल्या धाकट्या भावासोबत निशितसोबत जगले आहे. पुनित एक अव्वल डान्सर आणि कोरियोग्राफर बनण्यामध्ये त्याचा मोठा वाटा आहे. ...