लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दुग्धव्यवसाय

Dairy Farming Latest news in Marathi

Dairy, Latest Marathi News

Dairy Farming पशुपालन ते दूध उत्पादन आणि प्रक्रिया हा शेतकऱ्यांसाठी ताजा पैसा मिळवून देणारा व्यवसाय समजला जातो.
Read More
Pashusavardhan Vibhag Maharashtra : पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना क्रांतिकारक ठरण्यासाठी काय करावं लागेल? वाचा सविस्तर - Marathi News | Pashusavardhan Vibhag Maharashtra : What needs to be done to make the restructuring of the Animal Husbandry and Dairying Department revolutionary? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pashusavardhan Vibhag Maharashtra : पशुसंवर्धन विभागाची पुनर्रचना क्रांतिकारक ठरण्यासाठी काय करावं लागेल? वाचा सविस्तर

‘पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाची पुनर्रचना’ हा क्रांतिकारक निर्णय घेताना त्यामध्ये निश्चितपणे काही त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. किंबहुना विभागातील अनेक अधिकाऱ्यांचे तसे म्हणणे देखील आहे. ...

Profitable Farming Formula : एकात्मिक शेती पद्धतीद्वारे उत्पादनात होईल वाढ; आर्थिकतेची भरभराट - Marathi News | Profitable Farming Formula: Integrated farming method will increase production; Economic prosperity | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Profitable Farming Formula : एकात्मिक शेती पद्धतीद्वारे उत्पादनात होईल वाढ; आर्थिकतेची भरभराट

Profitable Farming Formula : दिवसेंदिवस लागवडी खालील जमिनीचे क्षेत्र घटत चालले आहे ज्यातून प्रति मनुष्य शेती धारणा कमी होत चालली आहे. यासोबतच उत्पादित होणाऱ्या शेतमालाला अपेक्षित दर नसल्याचे वारंवार शेती व्यवसाय धोक्याचा अशी समज निर्माण होत आहे. ...

दुधाचा दर कमी झाल्याने शेतकऱ्यांना बसतोय फटका; जनावरांच्या बाजारात विक्रीचे भाव मंदावले - Marathi News | Farmers are being hit by the fall in milk prices; Selling prices in the livestock market have decreased | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुधाचा भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना बसतोय फटका; जनावरांच्या बाजारात विक्रीचे दर मंदावले

Animals Market Update : दुधाचे भाव कमी झाल्याने अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टी (ता. श्रीगोंदा) येथील आठवडे बाजारात दुभत्या संकरित गायींचा भाव कवडीमोल झाला आहे. दुभत्या म्हशींचे भाव मात्र तेजीत आहेत. ...

Agriculture News : कृत्रिम रेतनद्वारे गायीने दिला जुळ्या कालवडींना जन्म, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News Cow gives birth to twin calves through artificial insemination, know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृत्रिम रेतनद्वारे गायीने दिला जुळ्या कालवडींना जन्म, जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News : किशोर जौजारकर नामक पशुपालकाच्या घरी एका साहिवाल गायीने दोन जुळ्या वासरांना जन्म दिला आहे. ...

Pashusavardhan Vibhag Maharashtra : राज्याच्या पशुसंवर्धन विभागाची १३२ वर्षांची वाटचाल; वाचा सविस्तर - Marathi News | Pashusavardhan Vibhag Maharashtra : 132 years of journey of the state's animal husbandry department; Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Pashusavardhan Vibhag Maharashtra : राज्याच्या पशुसंवर्धन विभागाची १३२ वर्षांची वाटचाल; वाचा सविस्तर

Pashusavardhan Vibhag Maharashtra राज्यातील शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा करणारा पशुसंवर्धन विभाग येत्या २० मे २०२५ रोजी १३३ व्या वर्षात पदार्पण करत आहे. २० मे १८९२ रोजी स्थापन झालेला हा विभाग फक्त अश्व पैदास, पशुरोग नियंत्रण आणि पशुवैद्यकीय अध्यापन या ...

Agriculture News : परभणी कृषी विद्यापीठात पशुधनाचा जाहीर लिलाव, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Agriculture News Public auction of livestock at Parbhani Agricultural University, know the details | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परभणी कृषी विद्यापीठात पशुधनाचा जाहीर लिलाव, जाणून घ्या सविस्तर 

Agriculture News : कृषि विद्यापीठ परभणी (Parbhani Krushi Vidyapith) यांच्या वतीने पशुधनाचा जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे. ...

Animal Feed Business : पशुखाद्य व्यवसाय सुरु करायचाय, 'या' गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News agriculture News start an animal feed business, keep five things in mind, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :पशुखाद्य व्यवसाय सुरु करायचाय, 'या' गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर 

Animal Feed Business : पशुखाद्य व्यवसाय (Animal Feed Business) हा एक फायदेशीर व्यवसाय आहे, जो ग्रामीण आणि शहरी भागात चालतो. ...

Goat Farming : 30 किलो वजनाच्या शेळीला काय खायला द्यावे? जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News sheli palan ahar Goat Farming What to feed a 30 kg goat Learn in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :30 किलो वजनाच्या शेळीचा आहार कसा असावा? जाणून घ्या सविस्तर 

Goat Farming : शेळीपालन (Sheli Palan) व्यवसायात सर्वात जास्त खर्च हा शेळ्यांच्या खाद्यावर होत असतो. ...