मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय दहिसर शाखेच्या वतीने "कलावंत आपल्या भेटीला" ही मालिका सुरू आहे. ...
या प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ येत्या 8 ते 10 दिवसात मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती शिववसेनेच्या प्रवक्त्या व प्रभाग क्रमांक ७ च्या स्थानिक नगरसेविका शीतल मुकेश म्हात्रे यांनी लोकमतला दिली. ...
या परिसराचे सौंदर्यीकरण व्हावे यासाठी तेथे भित्तीचित्र तसेच पाषणशिल्पेही उभारण्यात आली आहेत. पुरातन इस्ट इंडियन रहिवासी उंबराचं पाणी घेऊन विवाहविधी करीत असल्याचे शिल्प येथे लावण्यात आले आहे. ...