लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दगडूशेठ मंदिर

दगडूशेठ मंदिर

Dagdusheth temple, Latest Marathi News

Dagdusheth Ganpati: अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठच्या बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य - Marathi News | Mahanaivedi of 11,000 mangoes offered to Dagdusheth's Bappa on the occasion of Akshaya Tritiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठच्या बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना, अपंग सैनिक पुर्नवसन केंद्र खडकी, वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व मंदिरात भाविकांना देण्यात येणार ...

पहलगामच्या दहशतवाद्यांना पंतप्रधान मोदींनी सडेतोड उत्तर द्यावे; जे. पी. नड्डा दगडूशेठ गणपतीच्या चरणी - Marathi News | Prime Minister narendra Modi should give a befitting reply to the terrorists of Pahalgam J. P. Nadda at the feet of Dagdusheth Ganpati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहलगामच्या दहशतवाद्यांना पंतप्रधान मोदींनी सडेतोड उत्तर द्यावे; जे. पी. नड्डा दगडूशेठ गणपतीच्या चरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्ती प्रदान व्हावी याकरिता गणराया चरणी प्रार्थना नड्डा यांनी यावेळी केली आहे ...

Dagdusheth Ganpati: दगडूशेठच्या बाप्पाला तब्बल २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य - Marathi News | naivedya of 2,000 kg of grapes to Dagdusheth Gganpati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दगडूशेठच्या बाप्पाला तब्बल २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य

द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, पिताश्री वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार ...

दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पुण्याला गेला वरुण धवन, 'बेबी जॉन'च्या प्रदर्शनाआधी बाप्पाच्या चरणी नतमस्तक - Marathi News | varun dhawan seeks blessing of dagdusheth ganpati at pune before baby john movie release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी पुण्याला गेला वरुण धवन, 'बेबी जॉन'च्या प्रदर्शनाआधी बाप्पाच्या चरणी नतमस्तक

'बेबी जॉन' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यानंतर वरुण धवन थेट पुण्याला पोहोचला. पुण्यातील दगडूशेठ गणपती हलवाई मंदिराला भेट देत त्याने बाप्पाचं दर्शन घेतलं.  ...

'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड - Marathi News | Shrimant Dagdusheth Halwai Ganpati Bappa Visarjan Rally lots of Devotees see photos | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दगडूशेठ'च्या बाप्पांची श्री उमांगमलज रथातून सांगता मिरवणूक उत्साहात; भाविकांची झुंबड

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट १३२वे वर्ष; एलईडी लाईट, झुंबर व दिव्यांनी उजळला रथ; हजारो भाविकांची उपस्थिती ...

Pune Ganpati: निरोप घेतो बाप्पा आता आज्ञा असावी! उद्या आकर्षक रथामधून श्रींची वैभवशाली मिरवणूक निघणार - Marathi News | Tomorrow a glorious procession of ganpati bappa will take place in an attractive chariot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati: निरोप घेतो बाप्पा आता आज्ञा असावी! उद्या आकर्षक रथामधून श्रींची वैभवशाली मिरवणूक निघणार

विसर्जन मिरवणुकीसाठी विविध मंडळांचे खास रथ सजविण्याचे काम सुरू झाले असून ढोल-ताशा, शंखनाद पथकेही सज्ज ...

ओम गं गणपतये नम...! दगडूशेठ' गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण - Marathi News | Om gan ganpataye namah ganpti Atharvashirsha chanting of 35 thousand women in front of dagdusheth Ganapati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ओम गं गणपतये नम...! दगडूशेठ' गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेह-यावरील उत्साह ओसंडून वाहत होता ...

Dagdusheth Ganpati: श्रीमंत दगडूशेठचे बाप्पा विसर्जन मिरवणुकीत यंदाही दुपारी ४ वाजता निघणार - Marathi News | Shrimant Dagdusheth Bappa will leave in the immersion procession this year also at 4 pm | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dagdusheth Ganpati: श्रीमंत दगडूशेठचे बाप्पा विसर्जन मिरवणुकीत यंदाही दुपारी ४ वाजता निघणार

रात्री उशिरा दगडूशेठ गणपतीच्या मिरवणूकीला सुरुवात होत सल्याने भाविकांना बाप्पाच्या दर्शनासाठी तासनतास ताटकळत राहावं लागत होतं ...