लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
दगडूशेठ मंदिर

दगडूशेठ मंदिर

Dagdusheth temple, Latest Marathi News

जय गणेश ! दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा नैवेद्य  - Marathi News | offering of mangoes to dagadusheth ganesh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय गणेश ! दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा नैवेद्य 

 अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर तब्ब्ल ११ हजार आंब्यांचा नैवेद्य ठेवण्यात आला आहे. आंब्यांच्या राशीतले गणेशाचे  दर्शन घेण्यासाठी बुधवारी पहाटेपासून भाविकांच्या रांगा लागल्याचे दृश्य बघायला मिळत आहे.  ...

अक्षयतृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11 हजार अांब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात अाला - Marathi News | 11 thousand mango offering to dagdusheth ganpati | Latest pune Photos at Lokmat.com

पुणे :अक्षयतृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ गणपतीला 11 हजार अांब्यांचा महानैवेद्य अर्पण करण्यात अाला

दगडूशेठ गणपतीला स्वराभिषेक : अंगारकीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी - Marathi News | Swarabhishak for dagdusheth ganpati :crowd of devotees on the occasion Angaraki chaturthi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दगडूशेठ गणपतीला स्वराभिषेक : अंगारकीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी

मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली आकर्षक सजावट आणि विद्युतरोषणाईने पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.  ...

गुढीपाडव्यापासून ‘दगडूशेठ’ चा संगीत महोत्सव  - Marathi News | Music Festival of 'Dagdusheth' start from Gudhi Padva | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुढीपाडव्यापासून ‘दगडूशेठ’ चा संगीत महोत्सव 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सवाची सुरुवात १८ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता भिमण्णा जाधव व सहका-यांच्या मंगलध्वनी, सुंद्रीवादनाने होणार आहे. ...

आमच्याकडून देशसेवा घडत राहो...मराठा इन्फंट्रीच्या जवानांचे ‘दगडूशेठ’ला साकडे - Marathi News | Maratha infantry fighters In 'Dagdusheth' Ganpati Temple, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्याकडून देशसेवा घडत राहो...मराठा इन्फंट्रीच्या जवानांचे ‘दगडूशेठ’ला साकडे

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने मराठा लाईट इन्फंट्रीला अडीचशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रेजिमेंटमधील जवानांना मंदिरात सहकुटुंब आरती व दर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ...

पुण्यातल्या भिकारदास मारूती, मोदी मारूती या मंदिराच्या विचित्र नावांमागचा इतिहास माहितेय का? - Marathi News | Do you know the history of the famous names of Bhikardas Maruti, Modi Maruti temple in Pune? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातल्या भिकारदास मारूती, मोदी मारूती या मंदिराच्या विचित्र नावांमागचा इतिहास माहितेय का?

पुण्यात अनेक ऐतिहासिक वास्तु आहेत आणि त्यांची नावंही तितकीच विचित्र आहेत, पण काय आहे त्यामागचा इतिहास. ...