लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दगडूशेठ मंदिर

दगडूशेठ मंदिर

Dagdusheth temple, Latest Marathi News

दगडूशेठ गणपतीला स्वराभिषेक : अंगारकीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी - Marathi News | Swarabhishak for dagdusheth ganpati :crowd of devotees on the occasion Angaraki chaturthi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दगडूशेठ गणपतीला स्वराभिषेक : अंगारकीनिमित्त भाविकांची अलोट गर्दी

मंदिराच्या कळसापासून ते गाभा-यापर्यंत विविधरंगी फुलांनी केलेली आकर्षक सजावट आणि विद्युतरोषणाईने पुणेकरांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.  ...

गुढीपाडव्यापासून ‘दगडूशेठ’ चा संगीत महोत्सव  - Marathi News | Music Festival of 'Dagdusheth' start from Gudhi Padva | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गुढीपाडव्यापासून ‘दगडूशेठ’ चा संगीत महोत्सव 

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळतर्फे गणपती मंदिराच्या ३४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित संगीत महोत्सवाची सुरुवात १८ मार्च रोजी सायंकाळी ६.३० वाजता भिमण्णा जाधव व सहका-यांच्या मंगलध्वनी, सुंद्रीवादनाने होणार आहे. ...

आमच्याकडून देशसेवा घडत राहो...मराठा इन्फंट्रीच्या जवानांचे ‘दगडूशेठ’ला साकडे - Marathi News | Maratha infantry fighters In 'Dagdusheth' Ganpati Temple, Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमच्याकडून देशसेवा घडत राहो...मराठा इन्फंट्रीच्या जवानांचे ‘दगडूशेठ’ला साकडे

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने मराठा लाईट इन्फंट्रीला अडीचशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रेजिमेंटमधील जवानांना मंदिरात सहकुटुंब आरती व दर्शनासाठी आमंत्रित करण्यात आले होते. ...

पुण्यातल्या भिकारदास मारूती, मोदी मारूती या मंदिराच्या विचित्र नावांमागचा इतिहास माहितेय का? - Marathi News | Do you know the history of the famous names of Bhikardas Maruti, Modi Maruti temple in Pune? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातल्या भिकारदास मारूती, मोदी मारूती या मंदिराच्या विचित्र नावांमागचा इतिहास माहितेय का?

पुण्यात अनेक ऐतिहासिक वास्तु आहेत आणि त्यांची नावंही तितकीच विचित्र आहेत, पण काय आहे त्यामागचा इतिहास. ...