लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
दगडूशेठ मंदिर

दगडूशेठ मंदिर

Dagdusheth temple, Latest Marathi News

'दरबार बँड'चे सर्वेसर्वा, महंमद रफी यांचे प्रेमी इक्बाल दरबार यांचे निधन - Marathi News | Iqbal Darbar the leader of Darbar Band and lover of Mohammed Rafi passes away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दरबार बँड'चे सर्वेसर्वा, महंमद रफी यांचे प्रेमी इक्बाल दरबार यांचे निधन

ऑर्केस्ट्रा ही संकल्पना महाराष्ट्रात रुजवणाऱ्या काही मोजक्या कलावंतांमध्ये श्री दरबार यांचा उल्लेख केला जातो ...

Video: पायी चालणेही झाले मुश्किल! छत्रपती शिवाजी रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार तरी कधी? - Marathi News | Video Even walking has become difficult! When will the traffic jam on Chhatrapati Shivaji Road be resolved? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पायी चालणेही झाले मुश्किल! छत्रपती शिवाजी रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून सुटका होणार तरी कधी?

नवा पूल, मंगला टॉकीज, शनिवार वाडा, दगडुशेठ गणपती ते मंडई, ते गाडीखाना, बाजीराव रस्त्यावरील महाराणा प्रताप उद्यान, शनिपार चौक, अप्पा बळवंत चौक ते शनिवार वाडा प्रचंड वाहतूककोंडी ...

'दगडूशेठ' गणपती यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार विराजमान - Marathi News | 'Dagadusheth' Ganesha will be installed in the Sri Padmanabha Swamy Temple in Kerala this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दगडूशेठ' गणपती यंदा केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिरात होणार विराजमान

भारतातील केरळ राज्याची राजधानी असलेल्या तिरुअनंतपुरम येथे भगवान विष्णूंना समर्पित असे एक हिंदू मंदिर म्हणजे पद्मनाभस्वामी मंदिर आहे ...

पुण्यातही सुरक्षा यंत्रणा सतर्क; श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात कडक बंदोबस्त - Marathi News | Security forces are also on alert in Pune; Tight security in the area of Shrimant Dagdusheth Ganapati Temple | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातही सुरक्षा यंत्रणा सतर्क; श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात कडक बंदोबस्त

मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस, आर्मी तसेच दंगल विरोधी पथक तैनात करण्यात आले असून, प्रत्येक येणाऱ्या-जाणाऱ्यावर बारकाईने नजर ठेवण्यात येत आहे ...

श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर रांगेत दागिने चोरले; महिलेसह दोघांना बेड्या - Marathi News | Wealthy Dagdusheth Halwai stole jewelry in temple queue; Two including woman handcuffed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्रीमंत दगडूशेठ हलवाई मंदिर रांगेत दागिने चोरले; महिलेसह दोघांना बेड्या

गर्दीचा फायदा घेऊन आरोपींनी तक्रारदार महिलेच्या मुलीच्या गळ्यातील ४० हजारांची सोन्याची चैन काढून घेत चोरी केली ...

Dagdusheth Ganpati: अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठच्या बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य - Marathi News | Mahanaivedi of 11,000 mangoes offered to Dagdusheth's Bappa on the occasion of Akshaya Tritiya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अक्षय्यतृतीयेनिमित्त दगडूशेठच्या बाप्पाला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

आंब्याचा प्रसाद ससूनमधील रुग्णांना, श्रीवत्समधील मुलांना, अपंग सैनिक पुर्नवसन केंद्र खडकी, वृद्धाश्रम व दिव्यांग मुलांच्या संस्था व मंदिरात भाविकांना देण्यात येणार ...

पहलगामच्या दहशतवाद्यांना पंतप्रधान मोदींनी सडेतोड उत्तर द्यावे; जे. पी. नड्डा दगडूशेठ गणपतीच्या चरणी - Marathi News | Prime Minister narendra Modi should give a befitting reply to the terrorists of Pahalgam J. P. Nadda at the feet of Dagdusheth Ganpati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पहलगामच्या दहशतवाद्यांना पंतप्रधान मोदींनी सडेतोड उत्तर द्यावे; जे. पी. नड्डा दगडूशेठ गणपतीच्या चरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शक्ती प्रदान व्हावी याकरिता गणराया चरणी प्रार्थना नड्डा यांनी यावेळी केली आहे ...

Dagdusheth Ganpati: दगडूशेठच्या बाप्पाला तब्बल २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य - Marathi News | naivedya of 2,000 kg of grapes to Dagdusheth Gganpati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दगडूशेठच्या बाप्पाला तब्बल २ हजार किलो द्राक्षांचा नैवेद्य

द्राक्षे नंतर भाविक, अनाथाश्रम, पिताश्री वृद्धाश्रम, ससून रुग्णालयात प्रसाद म्हणून दिली जाणार ...