lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डागा हॉस्पिटल

डागा हॉस्पिटल

Daga hospital, Latest Marathi News

नागपुरात जुळ्यांना जन्म देऊन बाळंतीणीचा दुर्दैवी मृत्यू - Marathi News | The unfortunate death of the mother by giving birth to twins in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात जुळ्यांना जन्म देऊन बाळंतीणीचा दुर्दैवी मृत्यू

दोन मुलांना जन्म देऊन अचानक बाळंतीणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात शनिवारी पहाटे झालेल्या या घटनेमुळे मृताच्या नातेवाईकांनी हलगर्जीपणाचा आरोप लावला. ...

जुळ्या मुलांना जन्म देऊन बाळंतिणीचे आकस्मिक निधन; नागपुरातील घटना - Marathi News | The sudden death of a mother after giving birth to twins; Events in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :जुळ्या मुलांना जन्म देऊन बाळंतिणीचे आकस्मिक निधन; नागपुरातील घटना

येथील डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात शनिवारी पहाटे जुळ्या मुलांना जन्म देऊन एका महिलेचे आकस्मिक निधन झाल्याने खळबळ उडाली आहे. ...