शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दबंग 3

‘दबंग 3’ हा ‘दबंग’ या सुपरडुपर हिट फ्रेन्चाइजीचा तिसरा सिनेमा आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यात मुख्य भूमिकेत आहेत. २०१० मध्ये ‘दबंग’ प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग 2’ ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. या दोन्ही चित्रपटातील सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ‘दबंग’ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग 3’ची घोषणा केली होती.

Read more

फिल्मी : 'दबंग' गर्ल सोनाक्षी सिन्हा मुंबईच्या रस्त्यावर दिसली बुलेट चालविताना, फोटो झाले व्हायरल

फिल्मी : दबंग' अभिनेत्री सई मांजरेकरची धमाकेदार बर्थडे पार्टी, बघा सेलिब्रिटींनी कशी केली धमाल!

फिल्मी : पाहा दबंग 3 मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या महेश मांजरेकरच्या मुलीचे ग्लॅमरस फोटो

फिल्मी : खामोश गर्ल सोनाक्षी सिन्हाचा बिंधास्त अंदाज, लेटेस्ट फोटोंतून चाहत्यांना केले घायाळ