शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

दबंग 3

‘दबंग 3’ हा ‘दबंग’ या सुपरडुपर हिट फ्रेन्चाइजीचा तिसरा सिनेमा आहे. सलमान खान आणि सोनाक्षी सिन्हा यात मुख्य भूमिकेत आहेत. २०१० मध्ये ‘दबंग’ प्रदर्शित झाला होता. यानंतर २०१२ मध्ये ‘दबंग 2’ ने बॉक्सआॅफिसवर धूम केली होती. या दोन्ही चित्रपटातील सलमान व सोनाक्षीची जोडी प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. ‘दबंग’ला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या मुहूर्तावर सलमानने ‘दबंग 3’ची घोषणा केली होती.

Read more

फिल्मी : सलमान खानचा ‘दबंग 3’ वादात;  प्रदर्शनावर बंदी घालण्याची मागणी

फिल्मी : अरे बापरे...! सलमान खानच्या तोंडातून निघाली आग, व्हिडिओ होतोय व्हायरल

फिल्मी : जॉर्जिया एंड्रियानी लवकरच करणार बी-टाऊनमध्ये डेब्यू, या खानसोबत आहे रिलेशनशीपमध्ये

फिल्मी : सलमान खान म्हणतोय, मी हिच्यासाठी काहीही करू शकतो

फिल्मी : ‘दबंग 3’च्या ट्रेलरमध्ये झाली एक मोठी चूक, तुम्हाला दिसली?

फिल्मी : सलमान खानच्या दबंग 3 या चित्रपटाचा दमदार ट्रेलर तुम्ही पाहिला का?

फिल्मी : 'दबंग ३'मधील सई मांजरेकरचा लूक आला समोर, ट्रेलर उद्या येणार भेटीला

फिल्मी : सलमान खानच्या फॅन्ससाठी खुशखबर, ईदला प्रदर्शित होणार सलमानचा हा चित्रपट

फिल्मी : सलमान खान चुलबुल पांडेचा लूक शेअर करत म्हणाला, स्वागत तो करो हमारा

फिल्मी : सलमान खानच्या 'दबंग 3' चे तुम्ही फॅन आहात, मग ही बातमी वाचाच!