लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर

Cylinder, Latest Marathi News

मोठा दिलासा! व्यावसायिक गॅसचा कोटा ५० टक्के वाढवला; केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा - Marathi News | big relief commercial gas quota increased by 50 percent a important announcement by the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा दिलासा! व्यावसायिक गॅसचा कोटा ५० टक्के वाढवला; केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा

स्थलांतरित कामगारांसाठी ५ किलो सिलिंडरची विशेष तरतूदही करण्यात आली आहे. ...

हॉटेल व्यावसायिकांना चुलीचाच आधार; गॅसअभावी हॉटेल्स बंद - Marathi News | hoteliers are left with only a stove hotels are closed due to lack of gas | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हॉटेल व्यावसायिकांना चुलीचाच आधार; गॅसअभावी हॉटेल्स बंद

अनेकांनी पुन्हा पारंपरिक चुलीचा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. ...

"मी चुलीवर स्वयंपाक करणार नाही"; सिलिंडरवरुन नवऱ्याशी वाद, बाळासह बायकोने सोडलं घर - Marathi News | barabanki husband refuses refill gas cylinder wife runs away with 5 month old child | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"मी चुलीवर स्वयंपाक करणार नाही"; सिलिंडरवरुन नवऱ्याशी वाद, बाळासह बायकोने सोडलं घर

एका पत्नीने चुलीवर स्वयंपाक करण्यास नकार दिला आणि पतीकडे गॅस सिलिंडरची मागणी केली. ...

पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच चाललेत, इंधन वाचवायचे तर ‘हे’ १० उपाय करून तर पाहा; हमखास बचत होईल! - Marathi News | petrol and diesel prices are increasing in india if you want to save fuel should try these 10 solutions you will definitely save money | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल-डिझेलचे दर वाढतच चाललेत, इंधन वाचवायचे तर ‘हे’ १० उपाय करून तर पाहा; हमखास बचत होईल!

Fuel Shortage Crisis Petrol Diesel Price Hike: पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे जागतिक तेलपुरवठा साखळी विस्कळीत झाली असून, याचा फटका भारतालाही बसत आहे. इंधन टंचाई, इंधन दरवाढीची चिन्हे असल्याचे म्हटले जात आहे. ...

राज्यांना ५० टक्के कोटा, स्थलांतरित मजुरांसाठीही मोठा निर्णय, गॅस टंचाईदरम्यान केंद्राची घोषणा - Marathi News | LPG Gas Crisis: 50 percent quota for states, big decision for migrant laborers, Center's announcement amid gas shortage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राज्यांना ५० टक्के कोटा, स्थलांतरित मजुरांसाठीही मोठा निर्णय, गॅस टंचाईदरम्यान केंद्राची घोषणा

LPG Gas Crisis News: इराणमधील युद्धामुळे आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे भारतात एलपीजीचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देणारे काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ...

वेटिंगवरील ग्राहकांना सिलिंडरसाठी प्राधान्य, ३-४ दिवसांत वितरण सुरळीत होणार, पुणे जिल्हा प्रशासनाची माहिती - Marathi News | Waiting customers will be given priority for cylinders, delivery will be smooth in 3-4 days, Pune District Administration informs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वेटिंगवरील ग्राहकांना सिलिंडरसाठी प्राधान्य, ३-४ दिवसांत वितरण सुरळीत होणार, पुणे जिल्हा प्रशासनाची माहिती

गॅसटंचाई निर्माण झाल्यानंतर भीतीपोटी नागरिकांनी सिलिंडर बुकिंगचा धडाका लावला. त्यामुळे वितरणामध्ये मोठ्या समस्या निर्माण झाल्या होत्या ...

पुणे शहरातील ६ हजार सोसायट्यांमध्ये २ लाख घरांना पीएनजीचा पुरवठा; ८० टक्के घरांमध्ये अद्याप एलपीजीचाच वापर - Marathi News | PNG supply to 2 lakh houses in 6 thousand societies in Pune city; 80 percent houses still use LPG | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील ६ हजार सोसायट्यांमध्ये २ लाख घरांना पीएनजीचा पुरवठा; ८० टक्के घरांमध्ये अद्याप एलपीजीचाच वापर

पहिल्या टप्प्यात शहरात एमएनजीएलची जोडणी असलेल्या संस्थांमध्ये दोन लाख घरांत पीएनजीचा वापर सुरू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे एनएनजीएलच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे ...

कोरोना काळाचीच आठवण आली, LPG तुटवड्यामुळे हजारो मजूर परतले घरी; पुढे काय होणार काही कळेना...  - Marathi News | lpg gas crisis thousands of labourers returning home due to lpg shortage no one knows what will happen next | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना काळाचीच आठवण आली, LPG तुटवड्यामुळे हजारो मजूर परतले घरी; पुढे काय होणार काही कळेना... 

LPG Gas Crisis News: गुजरातेत गॅस तुटवड्यामुळे औद्योगिक भागात मोठा फटका बसत असून, अनेक कारखाने तात्पुरते बंद केले जात आहेत. रोजंदारी आणि गॅस प्रश्नामुळे मजूर पुन्हा आपल्या गावी परत आहेत. ...