थेंबे थेंबे तळे साचेप्रमाणे प्रत्येक गोष्टीत काही पैसे जरी वाचले तरीही ती मोठी रक्कम ठरणार आहे. दर महिन्या दी़ड महिन्याला गॅस सिलिंडर बुक करावा लागतोच लागतो. आधी यासाठी मोठी लाईन लावावी लागत होती. ...
शालेय पोषण आहार योजनेंतर्गत शाळांना गॅस सिलिंडरचे वाटप करण्यात येणार होते. निधीही मिळाला होता. पण काही मोजक्याच शाळांना त्याला लाभ देण्यात आला. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सभाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी सभागृहात दिले. ...
सिलेंडरच्या अनुदानाची चौकशी करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचे पत्र दिले नसल्याचे शिक्षण समिती सभापती भारती पाटील यांनी गुरुवारला झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत स्पष्ट केले. मुळात पाटील यांनीच प्रसार माध्यमांना या प्रकरणी चौकशीचे पत्र शिक्षण विभागाल ...
वायंगणी समुद्र किनाऱ्यावर विदेशी बनावटीचा एक सिलींडर आढळल्याने येथील मच्छिमार वस्तीत एकच खळबळ उडाली. मात्र वेंगुर्ला पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येऊन सदर विदेशी बनावटीचा सिलींडर ताब्यात घेत हा रिकामी असल्याची माहिती मच्छिमारांना दिली. ...