कोरोनाकाळातील आर्थिक फटका सहन करत असतानाच महागाईचा मारही बसत आहे. यामध्ये अत्यावश्यक असलेल्या गॅस सिलिंडरचे दरही दर महिन्याला २५ रुपयांनी वाढत आहेत. या सिलिंडरच्या दरवाढीने ग्राहकांच्या खिशावर दरोडाच घातला असून ते दर हजाराचा आकडा पार जाण्याचीही शक्यत ...
महिलांच्या आरोग्याचा विचार करून मोठ्या मनाने आपल्या प्रधानसेवकांनी उज्ज्वला गॅस योजना आणली. दुसरीकडे दर १५ दिवसांनी गॅस सिलिंडरच्या किमती वाढविल्या जात आहे. त्यामुळे ज्या उद्देशाने ही योजना सुरू झाली त्याचा मूळ हेतूच नष्ट झाला आहे. आता महिलांना पुन्ह ...
Gas vs Induction: Which One Is cheaper to daily cooking? देशभरातील घरांचे बजेट कोलमडू लागले आहे. यामुळे बरेचजण एलपीजीऐवजी आता विजेवर (Electricity) जेवण बनवू लागले आहेत. पण खरेच एलपीजीपेक्षा विजेच्या शेगडीवर जेवण बनविणे परवडणारे आहे? चला जाणून घेऊया. ...
लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेकजण बेरोजगार झाले आहेत. त्यातच महागाई दररोज वाढत आहे. घरगुती सिलिंडरच्या दरातही प्रत्येक महिन्यात वाढ होत आहे. सततची महागाई पाठ सोडत नसल्याने सर्वसामान्यांचे मोठे हाल होत आहेत. जानेवारी महिन्यात ७ ...