लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर

Cylinder, Latest Marathi News

सिलिंडर महागल्याने गरीब पुन्हा चुलीकडे; सर्वेक्षणातील माहिती, लाकुडफाटाच स्वस्त - Marathi News | Cylinder expensive to the poor again stove; According to the survey | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सिलिंडर महागल्याने गरीब पुन्हा चुलीकडे; सर्वेक्षणातील माहिती, लाकुडफाटाच स्वस्त

सध्या घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किमती जवळपास ९०० रुपयांच्या घरात आहेत. ...

"विकासाची गाडी रिव्हर्स गिअरमध्ये...",  गॅस दरवाढीवरून राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर निशाणा  - Marathi News | LPG price hike Rahul Gandhi slams PM Modi, says modi jis development vehicle is in the reverse gear | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"विकासाची गाडी रिव्हर्स गिअरमध्ये...",  गॅस दरवाढीवरून राहुल गांधींचा नरेंद्र मोदींवर निशाणा 

Rahul Gandhi slams PM Modi on LPG price hike : एका सर्व्हेमध्ये देशातील ग्रामीण भागात जवळपास 42 टक्के लोकांनी गॅस सिलिंडर सोडून पुन्हा लाकडावर जेवण बनविण्यास सुरुवात केली आहे. यावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

LPG Price Hike: गॅस नको, चूल पेटवू लागले गावकरी! दरवाढीने 42 टक्के लोकांचे कंबरडे मोडले, सर्व्हे - Marathi News | No LPG gas, villagers started firewood, 42 per cent of people left LPG cooking, the survey said | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गॅस नको, चूल पेटवू लागले गावकरी! दरवाढीने 42 टक्के लोकांचे कंबरडे मोडले, सर्व्हे

LPG cooking more costly: गॅस न वापरण्यामागे तीन मुख्य कारणे समोर आली आहेत. महागाईचा फटका प्रत्येक वर्गाला बसत असला तरी शेतकऱ्यांचे मात्र हाल झाले आहेत. ...

LPG Subsidy: केवळ 'त्या' कुटुंबानाच मिळणार LPG सबसिडी?; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत - Marathi News | modi government new plan regarding lpg subsidy know in whose account the money will come now | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केवळ 'त्या' कुटुंबानाच मिळणार LPG सबसिडी?; मोदी सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

LPG Subsidy: मोदी सरकारकडून अंतर्गत मूल्यांकन; कोट्यवधी नागरिकांना झळ बसण्याची शक्यता ...

LPG Price Hike: हॉटेलिंगसाठी मोजावी लागेल अधिक रक्कम; व्यावसायिक सिलिंडर २६६ रुपयांनी महाग - Marathi News | Commercial LPG cylinders cost Rs 266 more from 1 November | Latest business News at Lokmat.com

व्यापार :हॉटेलिंगसाठी मोजावी लागेल अधिक रक्कम; व्यावसायिक सिलिंडर २६६ रुपयांनी महाग

LPG cylinders: पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या १ तारखेला इंधन दरांबरोबरच स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या किमतींचाही आढावा घेतात. त्यात गरजेनुसार वाढ केली जाते. ...

काय सांगता! ५८ हजारांच्या सोयाबीनसह सिलिंडरही नेले चोरून - Marathi News | thieves stole a cylinder with 58 thousand worth of soyabean | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :काय सांगता! ५८ हजारांच्या सोयाबीनसह सिलिंडरही नेले चोरून

अज्ञात चोरट्यांनी शेतातील गोठ्यात ठेवलेले सोयाबीन तसेच सिलिंडर चोरून नेले. ही घटना खातखेडा गावात उघडकीस आली आहे. ...

Rule Change Form 1 November: महागाईचा भार... खिशाला खार; आजपासून बँक, गॅस सिलिंडरचे नियम बदलले, जाणून घ्या... - Marathi News | Rule came to effect Form 1 November: Banks, gas cylinder, railway time table rules changed from today, find out pdc | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :महागाईचा भार... खिशाला खार; आजपासून बँक, गॅस सिलिंडरचे नियम बदलले, जाणून घ्या...

Rule Changed Form today, 1 November 2021: सामान्य नागरिक वाढत्या महागाईने गांजून गेले असताना आज, १ नोव्हेंबरपासून ग्राहकांच्या खिशाला आणखी खार लागेल, अशी ‘तजवीज’ आहे. ...

LPG Price : दिवाळीच्या तोंडावरच 'महागाईचा बॉम्ब' फुटला; एलपीजी सिलिंडर 265 रुपयांनी महागला - Marathi News | LPG Price 1 Nov: LPG cylinder becomes costlier by Rs 265, inflation bomb explodes before Diwali | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दिवाळीआधीच महागाईचा बॉम्ब फुटला; गॅस सिलिंडर 265 रुपयांनी महागला

LPG Price 1 Nov: आजच्या वाढीनंतर आता दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 2000 रुपयांच्या पुढे गेला आहे. याआधी हा सिलिंडर 1733 रुपये होता. ...