नाशिक - निवडणुका पार पडताच गॅस सिलिंडरच्या किमतीदेखील वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मागील पाच महिन्यांपासून ९०३.५० रुपयांपर्यंत स्थिरावलेला घरगुती ... ...
जानेवारी २०२१ मध्ये घरगुती वापराच्या सिलिंडरची किमत ७५० रुपये हाेती. त्यानंतर सातत्याने सिलिंडरच्या दरात वाढ हाेत हाेती. मात्र ऑक्टाेबर महिन्यापासून सिलिंडरचे दर स्थिर हाेते. ऑक्टाेबर महिन्यात सिलिंडर ९५६ रुपयांना मिळत हाेता. हा दर सुमारे सहा महिने क ...
पाच राज्यातील निवडणुका आटोपताच केंद्र सरकारने गॅस सिंलिडरच्या दरात पुन्हा वाढ करण्यास सुरुवात केली आहे. महिनाभरापूर्वी ९७० रुपयांना मिळणाऱ्या गॅस सिलिंडरसाठी आता १,०२५ रुपये मोजावे लागत आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट बिघडले आहे. वाढत्या महागाईने खर्च ...
मंगळवारी पेट्रोलियम कंपन्यांनी ५० रुपयांची वाढ केल्यानंतर दर १,००१ रुपयांवर पोहोचले आहेत. पुढे दरवाढीची आणखी शक्यता आहे. गरीब आणि सामान्यांना सिलिंडर खरेदीसाठी मोठी कसरत करावी लागेल. ...
Nagpur News तब्बल १७१ दिवसांनंतर घरगुती गॅस सिलिंडर आणि १४१ दिवसांनंतर पेट्रोल व डिझेलच्या किमती वाढविल्यानंतर मंगळवारी गरीब आणि सामान्यांवर आणखी एक महागाईचा आगडोंब उसळला आहे. ...
Petrol, Diesel, LPG Price increase: आज सकाळपासून हे नवे दर लागू झाले आहेत. युक्रेन-रशिया युद्धामुळे इंधनाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. आता आजपासून दररोज पेट्रोल, डिझेलचे दर वाढणार आहेत. ...