लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर

Cylinder, Latest Marathi News

पुणे सातारा महामार्गालगतच्या वरवे खुर्द येथे गॅसचा स्फोट; चार जण जखमी - Marathi News | Gas explosion at Varve Khurd near Pune Satara Highway; Four people were injured by burns | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे सातारा महामार्गालगतच्या वरवे खुर्द येथे गॅसचा स्फोट; चार जण जखमी

लायटर लवकर न सापडलेने गॅस घरात जास्त पसरल्याने स्फोट झाला ...

Free Gas Cylinder: कोट्यवधी लोकांना लागली लॉटरी! मिळणार 2 मोफत गॅस सिलिंडर, 'या' राज्यातील सरकारनं केली मोठी घोषणा - Marathi News | free gas cylinder will get from holi said yogi government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कोट्यवधी लोकांना लागली लॉटरी! मिळणार 2 मोफत गॅस सिलिंडर, सरकारची मोठी घोषणा 

केंद्र आणि राज्य सरकारकडून उज्जवला योजना चालविली जात आहे. ज्या अंतर्गत सरकार फ्री गॅस सिलिंडर आणि यावर सब्सिडीची सुविधाही देत आहे. ...

गॅस कनेक्शनसोबत मिळतो 50 लाखांचा विमा, जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | insurance of 50 lakhs and this right available with gas connection | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गॅस कनेक्शनसोबत मिळतो 50 लाखांचा विमा, जाणून घ्या डिटेल्स

LPG Gas Connection : गॅस डीलरने ग्राहकांच्या गॅस कनेक्शनशी संबंधित अधिकारांबद्दल सांगितले पाहिजे. परंतु बहुतांश घटनांमध्ये ग्राहकांना गॅस कनेक्शन देताना डीलर्स याबाबत माहिती देत ​​नसल्याचे दिसून येते. ...

LPG सिलिंडरमध्ये सरकारने केला मोठा बदल, देशातील प्रत्येक ग्राहकाला मिळणार थेट फायदा! - Marathi News | hardeep singh puri says domestic lpg cylinders to have qr codes over next three months | Latest business News at Lokmat.com

व्यापार :LPG सिलिंडरमध्ये सरकारने केला मोठा बदल, देशातील प्रत्येक ग्राहकाला मिळणार थेट फायदा!

LPG Gas Cylinder QR Code : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL) द्वारे क्यूआर कोड (QR Code) आधारित सिलिंडर लाँच करण्यात आला आहे. याच्या मदतीने तुम्ही सिलिंडर ट्रॅक अँड ट्रेस करू शकाल. ...

Gas Cylinder Price: मोठा झटका! गॅसच्या किंमतींबाबत सरकारचा मोठा निर्णय, कोट्यवधी लोकांवर असा होणार परिणाम - Marathi News | lpg gas cylinder price update on commercial gas discount has been withdrawal by iocl bpcl hp | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोठा झटका! गॅसच्या किंमतींबाबत सरकारचा मोठा निर्णय, कोट्यवधी लोकांवर असा होणार परिणाम

Gas Cylinder Price : देशभरात वाढत्या गॅस सिलिंडरच्या किंमतींदरम्यान सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी इंधन कंपन्यांनी याबाबत माहिती दिली आहे. ...

नागपूर जिल्ह्यात गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामाला जानेवारीपासून सुरुवात - Marathi News | The work of laying gas pipeline in Nagpur district started from January | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर जिल्ह्यात गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामाला जानेवारीपासून सुरुवात

Nagpur News नागपूर जिल्ह्यामध्ये गॅस पाइपलाइन टाकण्याच्या कामाला येत्या जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. हरयाणा सिटी गॅस कंपनीस जिल्ह्याला गॅस पुरवठा करण्याचे कंत्राट देण्यात आले आहे. ...

छबिलदास शाळेच्या गच्चीवर सिलिंडर स्फोट; तीन जण जखमी, शाळेच्या भिंतींना तडे - Marathi News | Cylinder explosion on the terrace of Chabildas school | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :छबिलदास शाळेच्या गच्चीवर सिलिंडर स्फोट; तीन जण जखमी, शाळेच्या भिंतींना तडे

शिवाजी पार्क पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे सव्वापाचच्या सुमारास ही घटना घडली. ...

मुंबईतील छबीलदास शाळेत 4 सिलेंडरचा स्फोट, 3 जण जखमी - Marathi News | 4 cylinder explosion in Chabildas school in Mumbai, 3 people injured | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईतील छबीलदास शाळेत 4 सिलेंडरचा स्फोट, 3 जण जखमी

Gas Cylinder Blast : शाळेत एकापाठोपाठ 4 सिलेंडर स्फोट झाले. या दुर्घटनेमध्ये 3 जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. ...