लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर, मराठी बातम्या

Cylinder, Latest Marathi News

Video: स्वयंपाक करताना सिलेंडरचा भीषण स्फोट; सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू, आई गंभीर जखमी - Marathi News | Varanasi Cylinder Blast: Cylinder explodes while cooking; siblings died, mother critical | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: स्वयंपाक करताना सिलेंडरचा भीषण स्फोट; सख्ख्या भाऊ-बहिणीचा मृत्यू, आई गंभीर जखमी

Varanasi Cylinder Blast: स्फोट इतका भीषण होता की, अख्खे घर पत्त्याप्रमाणे कोसळले. ...

युद्धामुळे कोरोनासारखे संकट; सतर्क राहा, बिकट स्थिती दीर्घकाळ टिकण्याची शक्यता: PM मोदी - Marathi News | war can cause a crisis like corona be alert the bad situation is likely to last for a long time said pm modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धामुळे कोरोनासारखे संकट; सतर्क राहा, बिकट स्थिती दीर्घकाळ टिकण्याची शक्यता: PM मोदी

या संकटाचा देशाच्या अंतर्गत सुरक्षेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. ...

LPG Gas Crisis: पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या ९६ तासांच्या आदेशाला केराची टोपली; पिंपरीत जनता मात्र सिलिंडरसाठी गॅसवर - Marathi News | LPG Gas Crisis Pune District Magistrate's 96-hour order met with a backlash; In Pimpri, people are still waiting for gas cylinders | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या ९६ तासांच्या आदेशाला केराची टोपली; पिंपरीत जनता मात्र सिलिंडरसाठी गॅसवर

LPG Gas Crisis शहरात नागरिकांना चार दिवस तर सोडाच, दहा-पंधरा दिवस उलटूनही सिलिंडर मिळत नसल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे ...

मसाल्यांना पुन्हा चुलीचा स्वाद; ऐन मिरचीच्या हंगामात सिलिंडरच्या टंचाईचा फटका - Marathi News | spices taste like stove again cylinder shortage hits in chilli season | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मसाल्यांना पुन्हा चुलीचा स्वाद; ऐन मिरचीच्या हंगामात सिलिंडरच्या टंचाईचा फटका

लालबागमध्ये लाकूड-कोळशावर भाजणी ...

LPG Gas Cylinder: गॅसचा झटका! आता १४ किलोच्या सिलेंडरमध्ये मिळणार फक्त १० किलो गॅस? ३० दिवसांनी करावी लागणार बुकिंग - Marathi News | LPG Shock 14kg Cylinders May Soon Hold Only 10kg Gas Amid Iran Crisis | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गॅसचा झटका! आता १४ किलोच्या सिलेंडरमध्ये मिळणार फक्त १० किलो गॅस? ३० दिवसांनी करावी लागणार बुकिंग

LPG Cylinder: इराण-अमेरिका युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने १४ किलोच्या घरगुती वापराच्या सिलेंडरमध्ये घट केली जाण्याची शक्यता आहे. ...

पंतप्रधान मोदींकडून इंधन-ऊर्जा पुरवठ्याचा आढावा; समुद्रमार्गे १६ हजार टन एलपीजी दाखल! - Marathi News | pm narendra modi reviews fuel and energy supply and 16 thousand tonnes of LPG arrives in mangalore | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान मोदींकडून इंधन-ऊर्जा पुरवठ्याचा आढावा; समुद्रमार्गे १६ हजार टन एलपीजी दाखल!

देशभरात अखंड पुरवठा आणि कार्यक्षम वितरण सुनिश्चित करणे हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले. ...

मोठा दिलासा! व्यावसायिक गॅसचा कोटा ५० टक्के वाढवला; केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा - Marathi News | big relief commercial gas quota increased by 50 percent a important announcement by the central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठा दिलासा! व्यावसायिक गॅसचा कोटा ५० टक्के वाढवला; केंद्र सरकारची महत्त्वाची घोषणा

स्थलांतरित कामगारांसाठी ५ किलो सिलिंडरची विशेष तरतूदही करण्यात आली आहे. ...

हॉटेल व्यावसायिकांना चुलीचाच आधार; गॅसअभावी हॉटेल्स बंद - Marathi News | hoteliers are left with only a stove hotels are closed due to lack of gas | Latest goa News at Lokmat.com

गोवा :हॉटेल व्यावसायिकांना चुलीचाच आधार; गॅसअभावी हॉटेल्स बंद

अनेकांनी पुन्हा पारंपरिक चुलीचा पर्याय स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. ...