लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गॅस सिलेंडर

गॅस सिलेंडर, मराठी बातम्या

Cylinder, Latest Marathi News

सबसिडी बंद झाल्याने सर्वसामान्यांना गॅस परवडेना - Marathi News | The common man could not afford gas due to the end of the subsidy. | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सबसिडी बंद झाल्याने सर्वसामान्यांना गॅस परवडेना

सरपण गोळा करण्याची लगबग, योजनेचा बोजवारा : ८५० रूपये आता घरगुती गॅसची किंमत झाली ...

LPG Price Hike: पेट्रोल, डिझेल करवाढीनंतर आणखी एक झटका; एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला - Marathi News | LPG Price Hike: Another setback after petrol, diesel price hike; LPG gas cylinder becomes more expensive by Rs 50 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :पेट्रोल, डिझेल करवाढीनंतर आणखी एक झटका; एलपीजी गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

LPG Price Hike breaking news: थोड्या वेळापूर्वीच सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला होता.  ...

भयंकर! सात्रीत पाच सिलिंडर्सचा स्फोट; सात ते आठ घरे जळून खाक - Marathi News | Horrible! Five cylinders explode in Satri; Seven to eight houses burnt down jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भयंकर! सात्रीत पाच सिलिंडर्सचा स्फोट; सात ते आठ घरे जळून खाक

स्फोटानंतर अमळनेर येथून अग्निशमन दलाची दोन वाहने पोहचली आहेत .  काही वेळाने  धरणगाव, चोपडा, पारोळा येथूनही अग्निशमन दलाची वाहने सात्रीत दाखल झाली. या आगीमुळे गावकरी हादरले आहेत.   ...

धारावी स्फोटातील धक्कादायक सत्य! सर्व परवान्यांची मुदत संपली; तरीही दुर्घटनाग्रस्त ट्रक रस्त्यावर - Marathi News | Shocking truth about Dharavi blast! All permits expired; Still, the crashed truck is on the road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी स्फोटातील धक्कादायक सत्य! सर्व परवान्यांची मुदत संपली; तरीही दुर्घटनाग्रस्त ट्रक रस्त्यावर

धारावीत सिलिंडरने भरलेल्या ट्रकच्या स्फोटात जळालेल्या त्या ट्रकचे सर्व कागदपत्रे कालबाह्य झाली असूनही तो अनधिकृतपणे रस्त्यावर धावत होता ...

धारावी स्फोट प्रकरणी चार जण ताब्यात ! टेम्पो चालक, मालकासह पार्किंग माफियाविरुद्ध गुन्हा - Marathi News | Four arrested in Dharavi blast case! Case filed against tempo driver, owner and parking mafia | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धारावी स्फोट प्रकरणी चार जण ताब्यात ! टेम्पो चालक, मालकासह पार्किंग माफियाविरुद्ध गुन्हा

पोलिसांकडून तपास सुरू ...

Reel च्या नादात १५० फ्लॅटला बसला तडाखा; वहिनीसोबत मिळून दिरानं 'असा' कांड केला की... - Marathi News | Legacy Plaza Blast Gwalior: Explosion occurred while making reels in Gwalior, Madhya Pradesh, 2 people seriously injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Reel च्या नादात १५० फ्लॅटला बसला तडाखा; वहिनीसोबत मिळून दिरानं 'असा' कांड केला की...

काही फ्लॅटचे दरवाजे आणि खिडक्या उखडले गेले तर पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या वाहनांच्या काचा फुटल्या. या घटनेची आता पोलीस चौकशी सुरू असून पुढील तपास करत आहेत.  ...

Sindhudurg: नांदगाव मोरयेवाडी येथील बिडये बंधूंच्या घराला आग, सिलिंडर स्फोट होताच नागरिक भयभीत  - Marathi News | Fire breaks out at Bidaye brothers house in Nandgaon Moryewadi, citizens panic as cylinder explodes | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Sindhudurg: नांदगाव मोरयेवाडी येथील बिडये बंधूंच्या घराला आग, सिलिंडर स्फोट होताच नागरिक भयभीत 

शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज ...

Sangli: लेंगरे येथे जिल्हा परिषदेत शाळेत गॅसचा स्फोट, 'ती' माऊली धावली अन् विद्यार्थी वाचले - Marathi News | Gas Cylinder explosion in school at Zilla Parishad in Lengre Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: लेंगरे येथे जिल्हा परिषदेत शाळेत गॅसचा स्फोट, 'ती' माऊली धावली अन् विद्यार्थी वाचले

रफिक आतार    लेंगरे: खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील जिल्हा परिषदेच्या गुजलेवस्ती शाळेत मध्यान भोजन आहार शिजवण्याच्या खोलीत गॅसचा स्फोट ... ...