लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
सध्या रेशन दुकानांमध्ये कार्डधारकांना माहिती सादर करण्याचा अर्ज दिला जात आहे. यात कुटुंबातील सदस्यांची संख्या, त्यांचे वार्षिक उत्पन्न, व्यवसायाची माहिती तसेच गॅस सिलिंडरची माहिती द्यायची आहे. ...
pradhanmantri ujjwala yojana: तुमच्या घरात येणारा सिलिंडर तुम्हाला ३०० रुपयांनी स्वस्त मिळाला तर? हो, हे शक्य आहे. यासाठीची नेमकी प्रक्रिया काय आहे ते जाणून घेऊयात. ...
Bhandara News वन विभागाने उज्ज्वला गॅसअंतर्गत गॅस सिलिंडर दिले होते. परंतु गॅस दरात वाढ झाल्याने आदिवासी महिलांनी चुलीवरचा स्वयंपाक करणे सुरू केले. स्वयंपाकासाठीच्या लाकडाकरिता जंगलामध्ये जीव धोक्यात घालून जावे लागत आहे. ...
पेट्रोलियम मंत्रालयाने जानेवारी, २०२१ अखेरचा एलपीजी वापराचा अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यातून ही माहिती समोर आली आहे. उज्ज्वला योजनेतील ग्राहकसंख्या देशात २०१७ मध्ये २ कोटी होती. ...
Wardha News शासनाने स्वस्त धान्य दुकांदारांकडे शिधापत्रिका धारकाची माहिती गोळा करण्यासाठी दुकानदारांकडून ग्राहकांना एक अर्ज देण्यात येत आहे. पण या अर्जात एक मुद्दा असा नमूद केला आहे की गॅस जोडणी आढळल्यास शिधापत्रिका रद्द करण्यात येईल, यामुळे नाग ...