समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तितली हे चक्रीवादळ तयार झाले. या चक्रीवादळाचा वेग प्रचंड आहे. प्रतितास 10 किलोमीटरच्या वेगानं ते पुढे सरकते. तितली चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिना-याच्या दिशेनं घोंघावत आहे. ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारी भागाला या चक्रीवादळाचा धोका आहे. Read More
Cyclone Titli Updates: बंगालच्या खाडीत कमी दाबाच्या पट्ट्यानं तितली या चक्रीवादळानं प्रचंड स्वरूप धारण केलं आहे. तितली चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर येऊन धडकले आहे. ...