शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

निसर्ग चक्रीवादळ

अरबी समुद्रात आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे पश्चिम किनारपट्टीवर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या निसर्ग चक्रीवादळ गोवा, मुंबई आणि सुरतच्या नजीक असल्याचं भारतीय हवामान खात्याने सांगितले आहे. काही तासात हे वादळ रौद्ररुप धारण करणार असल्यामुळे प्रशासनाने हायअलर्ट जारी केला आहे.

Read more

नाशिक : ‘निसर्ग’ वादळ : नाशिक अग्निशमन दलाच्या रजा रद्द

नाशिक : ‘निसर्ग’ वादळाचा शहरासह जिल्ह्यात प्रभाव

मुंबई : Cyclone Nisarga: ...अन् बीकेसीच्या कोरोना रुग्णालयातील मोठा अनर्थ टळला

महाराष्ट्र : Cyclone Nisarga:निसर्ग चक्रीवादळाचा रेल्वेलाही फटका; एकही श्रमिक ट्रेन धावली नाही

पुणे : निसर्ग चक्रीवादळामुळे पुण्यात पावसाची जोरदार बॅटिंग; वाऱ्याचा वेग ताशी 65 -70 किलोमीटर

मुंबई : Cyclone Nisarga: मोठा दिलासा! मुंबईला असलेला निसर्ग चक्रीवादळाचा धोका टळला; अलर्ट कायम

महाराष्ट्र : Cyclone Nisarga: चक्रीवादळ अलिबागच्या किना-यावर धडकले; पुढचे २-३ तास महत्त्वाचे- बाळासाहेब थोरात 

अहिल्यानगर : चक्रीवादळाचा नगरला कमी धोका, स्कायमेटचा अंदाज; नगरच्या दक्षिण बाजूने जात पोहोचणार नाशिकला

राष्ट्रीय : Cyclone Nisarga : अरविंद केजरीवालांनी केलं उद्धव ठाकरेंसाठी ट्विट; म्हणाले...

मुंबई : Cyclone Nisarga:...मग ‘ते’ देखील सुरक्षित राहतील; मनसे नेते अमित ठाकरेंचा लोकांना ‘मोलाचा सल्ला’