कोल्हापूर - देवेंद्र फडणवीस ज्या गोष्टी सांगतात, त्या कपोलकल्पित वाटतात, त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत फडणवीसांनी केलेल्या विधानावर मला फारसं काही माहिती नाही - शरद पवार
चेन्नई - बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाच्या पट्टयामुळे निर्माण झालेले 'गाजा’ हे चक्रीवादळ तामिळनाडूचा उत्तर भाग आणि आंध्रप्रदेशाच्या दक्षिण किनारपट्टीच्या दिशेने सरकत आहे. कुड्डालोर आणि श्रीहरीकोटा येथे हे चक्रीवादळ धडकण्याची शक्यता आहे.