बंगालच्या उपसागरात अम्फान चक्रीवादळ निर्माण झालं असून, ते ताशी २३० किमी वेगानं पुढे सरकत आहे. बांगलादेश, ओडिशातील किनारपट्टी व पश्चिम बंगालच्या गंगानदीजवळील किनारी भागाला हे वादळ धडक देण्याची शक्यता आहे. Read More
महाचक्रीवादळ मंगळवारी पश्चिम बंगालमधील दिघापासून ५१० किमी, ओडिशातील दक्षिण पारादीपपासून ३६० किमी आणि बांगलादेशातील खेपुपारा येथून ६५० किमी दूर होते़ ...
बंगालच्या उपसागराच्या मध्यभागी आणि पश्चिम-मध्य भागांत ताशी १३ किलोमीटर वेगाने प्रवास करणारे 'अम्फान सुपर सायक्लोन' १२ तासांत वेग वाढवेल आणि शक्तिशाली रूप घेईल ...