मुंढव्यात राहणारा सतेज हा सायकलचा वापर अधिकाधिक व्हावा यासाठी प्रयत्न करीत असतो. गेल्या अनेक वर्षांपासून तो स्वत: सायकल चालवतो आणि नागरिकांनाही आवाहन करतो. ...
पंचवटीतील हिरावाडी येथील संजय संघवी व नाशिकरोड येथील रहिवासी दीपक शिर्के यांनी नाशिक ते कन्याकुमारी असा सायकलवर प्रवास केला आणि पर्यावरण वाचवा तसेच बेटी बचावचा संदेश दिला. ...
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर प्रथमोपचार म्हणून सीपीआर (जीवन संजीवनी) तंत्राची जगभर जनजागृती करण्यासाठी महाजन बंधू फाउंडेशनच्या वतीने दि. ३१ पासून मुंबई ते काठमांडू पर्यंत ‘सी टू स्काय’ या साहसी मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
राज्य राखीव पोलीस दल (एसडीआरएफ) चा ७१ वा वर्धापन दिन येत्या ६ मार्चला साजरा करण्यात येत आहे. याअंतर्गत एसडीआरएफच्या जवानांतर्फे नागपूर ते मुंबई सायकल रॅली काढण्यात आली आहे. लेक वाचवा लेक शिकवा तसेच पर्यावरण वाचविण्याचा संदेश आणि एसडीआरएफ जवानांच्या क ...
नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड व लायन्स क्लब नाशिक कॉर्पोरेट यांच्या संयुक्त विद्यमाने गुरु वारी (दि. १४) डिव्हाइन रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. ...