नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण उत्साहात पार पडले. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. रोहन बोरसे व ज्येष्ठ विधिज्ञ समीर जोशी उपस्थित होते. ...
पुस्तकेही जीवनाला ध्येय आणि बळ देण्याबरोबरच आत्मविश्वास तसेच संकटांना सामोरे जाण्याचे सामर्थ्य देतात. ग्रंथ हेच मित्र व गुरू असतात, असे प्रतिपादन अभिनेते किशोर कदम ऊर्फ कवी सौमित्र यांनी केले. ...
कोणाच्या निषेधासाठी नव्हे तर पुस्तकांसारख्या सर्वोत्तम मित्राच्या प्रचार-प्रसाराच्या उद्देशाने काढण्यात आलेल्या अनोख्या ‘बुक मार्च’ने रविवारी सकाळी नाशिककरांचे लक्ष वेधून घेतले. ‘ग्रंथ तुमच्या दारी’ या उपक्रमाच्या अकराव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ...
समाजातील सर्व प्रकारच्या दिव्यांगांना आपले आयुष्य सन्मानाने जगता यायला हवे, अशी संविधानात तरतूद आहे, मात्र अगोदर त्यांचे पुनर्वसन होणे गरजेचे आहे. त्यावेळी त्यांना आत्मसन्मानाने जगता येईल, असे प्रतिपादन कॅनडास्थित महाराष्ट्र सेवा समिती आॅर्गनायझेशन य ...
संत गाडगे महाराजांचे कार्य समाजास आजही प्रेरणादायी आहे. गाडगे महाराजांनी समाजकार्याचा जो आदर्श समाजापुढे ठेवला तोच आदर्श आजही आचरणात आणणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन सुरेंद्र पुजारी यांनी केले. ...