झोडगे येथील संदीप सोनजे विद्यालयात बिटस्तरीय जिल्हा परिषद अध्यक्ष चषक स्पर्धा झाल्या. अध्यक्षस्थानी सरपंच भारती देसले होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून उपसरपंच डॉ. सुनील देसाई, शिक्षण विस्तार अधिकारी एस. के. वाघ, केंद्रप्रमुख दिलीप जावरे उपस्थित होते. ...
कळवण येथील नेहरू युवा केंद्र नाशिकद्वारा जय योगेश्वर बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा युवा संमेलन कार्यक्र म येथे नुकताच झाला. या संमेलनमध्ये विविध शासनाच्या योजनांची माहिती देण्यात आली. जन-धन योजना, बेटी बचाओ-बेटी पढाओ योजना, पंतप् ...
सिन्नर तालुक्यातील शहा येथील भैरवनाथ हायस्कूल व एसजी कनिष्ठ महाविद्यालयात नाताळ सण ुउत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने विद्यालयात इयत्ता पाचवीतील साई धट याने सांताक्लॉजचा पेहराव करून विद्यार्थ्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या. मुलांमध्ये जाऊन त्या ...
महाविद्यालयीन युवकांना दिशा देण्याची आवश्यकता आहे. त्यांनी स्वावलंबी होणे गरजेचे आहे त्यांच्या सामाजिक जाणिवा विकसित करणे गरजेचे आहे. या जाणिवा विकसित होण्यास राष्टÑीय सेवा योजनेची शिबिरे अतिशय उपयुक्त आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने स्वहितापेक्षा सामाज ...
जिल्हा परिषद पाटोदा केंद्राच्या जि. प. अध्यक्ष चषक केंद्रस्तरीय स्पर्धा उत्साहात पार पडल्या. प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सचिन शिंदे, सोमनाथ बोराडे, रतन पाचपुते, नितीन मेगाणे आदी उपस्थित होते. परीक्षक म्हणून पाटोदा केंद्रातील शि ...