सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे गावाचे आराध्य दैवत श्री रेणुकामाता यात्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. तीन दिवस चालणाऱ्या यात्रेत विविध धार्मिक कार्यक्र म पार पडले. हजारो भाविकांनी यात्रेस हजेरी लावली. ...
गावाने केलेला सत्कार हा माझा कौटुंबिक सत्कार असून, हे क्षण मला सतत प्रेरणा देत राहतील. त्यातून आपल्या गावाचे नाव सैन्यदलासह देशात उज्ज्वल करून लौकिकात भर टाकण्याचा प्रयत्न करेन, असे प्रतिपादन लेफ्टनंट प्रणव सोनवणे यांनी केले. ...
राष्ट्र सेवा दल दिनानिमित्त राष्ट्र सेवा दलातर्फे एनआरसी- सीएएवर चर्चासत्र घेण्यात आले. या. ना. जाधव विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात अशोक फराटे यांचे हस्ते सेवा दल ध्वजारोहण झाले. ...
अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळ संचलित मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मीडिअम, सेमी इंग्लिश व ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. दोनदिवसीय कार्यक्र माचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. अध्यक्षस्थानी सरपं ...
नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने आयोजित ४२ व्या पुरोहित एकांकिका स्पर्धेत सिकंदर एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली. संस्थेच्या १४ माध्यमिक विद्यालयांतील एकांकिकांना मागे टाकत सिन्नरच्या चांडक कन्या विद्यालयाने सर्वोत्कृष्ट एकांकिकेची ढाल पटकावली. ...