तीन दिवसांपासून सुरू असलेल्या हेमंत शिबिराची सांगता झाली. सांगता कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कळवण शिक्षण संस्थेचे विश्वस्त भूषण पगार, तर वक्ते म्हणून प्रांत संयोजक विठ्ठल शिंदे, जिल्हा कार्यवाह सुनील चव्हाण व शिबिर कार्यवाह पुंडलिक आहेर उपस्थित ...
पालिका व अमळनेर महिला मंच ट्रस्टतर्फे शुक्रवारपासून सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर 'सावित्रीबाईंच्या लेकींचा महिला महोत्सवास' छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात प्रारंभ झाला. ...
विंचूर : येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात विविध गुणदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात झाला. अध्यक्षस्थानी स्थानिक सल्लागार समिती अध्यक्ष काकासाहेब गुंजाळ होते. प्रमुख अतिथी पोलीस उपनिरीक्षक खंडेराव रंजवे, गटशिक्षणाधिकारी केशवराव तुंगार, विस्त ...
तीन दिवसांपासून श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथे तुंगारेश्वर, ता. वसई, जि. पालघर येथील बालयोगी सदानंद महाराज श्री ज्ञानेश्वरी पारायण समितीतर्फे ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व अखंड हरिनाम महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ज्ञानेश्वरी पारा ...
देशात लैंगिक शिक्षण, व्यभिचार, मांस निर्यातसह इतर संवेदनशील विषयांवर झालेले निर्णय घातक ठरत आहे. त्याचा सर्वांनी विरोध करायला हवा. नाहीतर याचे परिणाम युवा पिढीवर होणार आहे. त्यामुळे आपण संसदीय पातळीवर यावर विचारणा केली आहे व यासह इतर निर्णयांवर पुनर् ...
टोकडे येथील सत्यवती कौर माध्यमिक विद्यालय व कै. प्रशांत शांताराम लाठर कला महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन झाले. अध्यक्षस्थानी प्रायार्य एस.डी.फरस होते. ...