बैलपोळा सणाला अद्याप २० दिवस अवकाश असला तरी लाडक्या सर्जा-राजाच्या साजासाठी तागवाले परिवाराचे हात मागील तीन महिन्यांपासून ठिकठिकाणी राबत आहेत. जालना जिल्ह्यातील टेंभुर्णी येथील तिकटे परिवारातील सर्वजण सध्या सर्जा राजाचा हा साज बनवण्यात मग्न दिसत आहे. ...
पहिल्या दिवशी पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे अभियांत्रिकी महाविद्यालयाने (मांजरी) ‘आता वाजव’, तर पुणे विद्यार्थी गृहाचे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट, पुणेने ‘बिजागरी’ ही एकांकिका सादर केली ...
Lotus Temple India: आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे. इथे हजारो मंदिरं आहेत. तसेच या मंदिरांमधून देवाची नित्यनियमाने पूजा आर्चा होत असते. प्रत्येक मंदिराचं आपला असा खास इतिहास वैशिष्ट्य आहे. मात्र आपल्या देशात एक असंही मंदिर आहे जिथे देवाची एकही मू ...
शेतात काम करत असताना अनेकदा शेतकरी बांधवांना शेतामध्ये सर्प आढळतात. शेती मातीचा रक्षक असलेला हा प्राणी आपल्याला इजा पोहचवेल या भीतीने शेतकरी त्या सर्पाला मारत असतात. खरंतर अनेक सर्प हे बिनविषारी असतात पण अल्प ज्ञानामुळे आणि भिती पोटी ते मारले जातात. ...