एकविसाव्या शतकातही भारतातील महिलांबाबत असलेली सामाजिक विषमता आणि भीषण वास्तव यांचे चित्रण असलेला मुंबई येथील ‘कुंभिल शिवा’ या लघुपटास दादासाहेब फाळके यांच्या नावे देण्यात येणारा ‘सर्वोत्कृष्ट कलातीर्थ लघुपट’ या पुरस्काराने गौरविण्यात आले. त्याशिवाय स ...
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांच्या काव्यातील स्त्री पात्रांच्या भावभावनांचा आविष्कार काव्यातून उलगडत गेला आणि उपस्थित रसिकांना कुसुमाग्रजांच्या त्या कविता जणू नवा अनुभव देऊन गेल्या. संस्कार भारतीच्या साहित्य कट्टातर्फे ‘सहेली’ या कार्यक्रमाला रसिकांनी दाद द ...
रोटरी नाशिक एन्क्लेव्ह व रामकृष्ण पब्लिकेशन्सच्या ग्राहकदृष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने तिसऱ्या रतनलाल सी. बाफना स्वयंसिद्धा महिला पुरस्कार सोहळ्याचे आयोजन रोटरी हॉल, गंजमाळ येथे करण्यात आले होते. ...
नगर परिषद महिला व बालकल्याण समिती व राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान अंतर्गत सिन्नर नगर परिषद, तळमजला येथे महिलांसाठी रांगोळी, मेहंदी व पाककला स्पर्धा घेण्याचे आयोजन करण्यात आले होते. सिन्नर शहरातील महिलांनी या स्पर्धेत मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंद ...
कोरोना विषाणू संसर्गाचा धसका नागपुरातील सांस्कृतिक क्षेत्राने घेतला आहे. रंगकर्मींनीही नियमित कराव्या लागणाऱ्या नाटकाच्या तालमी स्थगित केल्या असून, आगामी काळात ठरलेले नाटकाचे प्रयोग रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रम अनिश्चित क ...