लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

Mahakumbh 2025 : ८० हजारांहून अधिक भाविक रेल्वेने गेले प्रयागराजला; रेल्वे विभागाला ८ कोटींहून अधिक महसूल - Marathi News | Mahakumbh 2025 More than 80 thousand devotees went to Prayagraj by train; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :८० हजारांहून अधिक भाविक रेल्वेने गेले प्रयागराजला; रेल्वे विभागाला ८ कोटींहून अधिक महसूल

माघी पौर्णिमा १२ फेब्रुवारीला असल्याने देशभरातून प्रयागराजला जाणाऱ्या भाविकांची संख्या वाढत ...

प्रेमाचे प्रतिक गुलाबच का? गुलाबाचे प्रेमाशी काय नाते, वाचा भन्नाट स्टोरी - Marathi News | Rose Day 2025- Why Rose Is The Symbol Of Love? Read This Amazing Story | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :प्रेमाचे प्रतिक गुलाबच का? गुलाबाचे प्रेमाशी काय नाते, वाचा भन्नाट स्टोरी

Rose Day 2025- Why Rose Is The Symbol Of Love? Read This Amazing Story : रोज डे तर साजरा करता पण का करता ते जाणून घ्या. ...

साहित्यपिठावर राजकारणी कशाला? प्रश्न विचारणाऱ्या मराठी साहित्याला राजकारण्यांचे असणे पडले अंगवळणी - Marathi News | Why politicians on the literary stage? Marathi literature, which asks questions, has become accustomed to politicians. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साहित्यपिठावर राजकारणी कशाला? प्रश्न विचारणाऱ्या मराठी साहित्याला राजकारण्यांचे असणे पडले अंगवळणी

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री पवार व शिंदे यांनी मोदी यांचे भरपूर कौतूक करत मराठी भाषेला अभिजात दर्जा त्यांच्यामुळेच मिळाला असल्याचे सांगितले ...

Devendra Fadnavis: वाद झाले तरी संमेलन होत राहतील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - Marathi News | Even if there is controversy, the meeting will continue Chief Minister Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Devendra Fadnavis: वाद झाले तरी संमेलन होत राहतील - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जेव्हा जेव्हा विश्व मराठी संमेलन भरवले जाईल, तेव्हा तेव्हा ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन…’ फडणवीस यांची खुमासदार फटकेबाजी ...

४९ रुपयांत चित्रपट; नाट्यगृहात मराठी चित्रपट एकदम ‘हाऊसफुल्ल’, पुणेकर आनंदी - Marathi News | Movies for Rs 49; Marathi movies are absolutely 'housefull' in theaters, Punekars are happy | Latest pune News at Lokmat.com

पुणे :४९ रुपयांत चित्रपट; नाट्यगृहात मराठी चित्रपट एकदम ‘हाऊसफुल्ल’, पुणेकर आनंदी

मल्टिप्लेक्समध्ये एवढे महागडे तिकीट काढून जाणे सर्वांनाच परवडत नाही, त्यामुळे नाट्यगृहांमध्ये ज्यावेळी नाटक नसेल, तेव्हा मराठी चित्रपट दाखविण्याचा प्रयोग पुण्यात राबविण्यात येत आहे. ...

Rambhau Joshi Passed Away: पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांचं निधन - Marathi News | Senior Pune journalist Rambhau Joshi passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Rambhau Joshi Passed Away: पुण्यातील ज्येष्ठ पत्रकार रामभाऊ जोशी यांचं निधन

केवळ मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण होऊनही आपल्या परिश्रम, जिद्द, अभ्यास, कार्यनिष्ठा आणि लोकसंग्रह यांच्या बळावर पत्रकारितेप्रमाणेच सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी अव्वल दर्जाचे यश मिळवले ...

बालगंधर्व नाट्यगृहात चित्रपट ‘हाऊसफुल्ल’! मराठी रसिकांकडून जोरदार प्रतिसाद, २ दिवसात हजारो बुकिंग - Marathi News | Movie 'Housefull' at Balgandharva Theatre! Strong response from Marathi fans, thousands of bookings in 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बालगंधर्व नाट्यगृहात चित्रपट ‘हाऊसफुल्ल’! मराठी रसिकांकडून जोरदार प्रतिसाद, २ दिवसात हजारो बुकिंग

नाट्यगृहांमध्ये ज्या वेळी नाटक नसेल, तेव्हा मराठी चित्रपट दाखविण्याचा प्रयोगाला पुण्यातून उत्तम प्रतिसाद मिळतोय ...

दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे मंजूर! १७ डब्यांची स्लीपर क्लासची सोय - Marathi News | Special train approved for Delhi Literature Festival! 17 coaches with sleeper class facility | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दिल्लीतील साहित्य संमेलनासाठी विशेष रेल्वे मंजूर! १७ डब्यांची स्लीपर क्लासची सोय

१७ डब्यांची ही रेल्वे पूर्णपणे स्लीपर असून ती १९ फेब्रुवारी रोजी पुण्यातून निघेल आणि २० फेब्रुवारी रोजी दिल्लीत पोहोचेल ...