जगातील सर्वात कमी उंचीची महिला म्हणून जगविख्यात असलेल्या आणि नागपूरची रहिवासी असलेल्या ज्योती आमगे यांनी, एका मुलाखतीत, देशात स्त्रियांवर होत असलेल्या अत्याचाराबद्दल बोलताना, याविरुद्ध पूर्ण ताकदीनिशी आवाज उठवला पाहिजे असे परखड मत व्यक्त केले आहे. ...
भजन व फुगडीच्या माध्यमातून स्मार्ट डिजिटल झालेल्या जिल्हा पूर्ण प्राथमिक शाळा आंबेगाव नं. १ ने यावर्षी पुन्हा एकदा आपल्या अनोख्या उपक्रमाने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सांस्कृतिक कार्यक्रमातून प्राप्त होणाऱ्या बक्षिसांचा उपयोग करून शाळेचा रंगमंच बांधण्य ...
मुग्धा चिटणीस - घोडके कला सांस्कृतिक प्रतिष्ठान, ठाणे व व्यास क्रिएशन्स, पितांबरी प्रॉडक्ट्स, प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी कथाकथनकार मुग्धा चिटणीस - घोडके हिच्या 22 व्या स्मृतिदिनानिमित्त ग्रंथ प्रकाशन सोहळा संपन्न झाला. ...
संस्कार प्रकाशन आयोजित स्वरसुमन माला हा सुप्रसिदध संवादिनी वादक पं. प्रकाश चिटणीस यांच्या “स्वरसुमने” या पुस्तकातील गत-रचनावर आधारित विविध वाद्यांची सुरेल मैफल शनिवारी सहयोग मंदिर येथे संपन्न झाली. ...
कोल्हापुरातील केशवराव भोसले नाट्यगृहात कॉ. संतराम पाटील श्रमिक चॅरिटेबल ट्रस्ट आणि प्रत्यय नाट्य संस्थेच्यावतीने आयोजित प्रत्यय नाट्य महोत्सवांतर्गत शनिवारी झालेल्या रंगसंवाद कार्यक्रमात अभिनेते, कवी किशोर कदम यांनी रसिकांशी संवाद साधला. ...
मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी दीक्षाभूमीवरून ऐतिहासिक असा ‘लाँगमार्च’ निघाला. दररोज शेकडो मैल चालून भीमसैनिक थकून जात होते. त्यांचे पाय रक्तबंबाळ होत असत. अशा थकलेल्या भीम सैनिकांमध्ये नवीन ऊर्जा निर्माण करून त्यांच्या रक्तबंबाळ पायांना पुन्हा ...