अनेक कामे कुशलतेने जो करतो त्याला अवलिया वा हरहुन्नरी असे आपण म्हणतो. असा एक अवलिया पाहता येईल भंडारा जिल्ह्यातील पवनी- कारधा मार्गावर असलेल्या एका झाडाच्या सावलीत बसलेला. त्यांचे नाव अमरकंठ खोब्रागडे. ...
उदगांव येथील ग्रामदैवत श्री जोगेश्वरी यात्रेला सोमवापासून सुरवात झाली. सोमवारी रात्री दिवा काढणी तर आज मंगळवारी सकाळी पिशे व अग्निप्रवेश करण्यात आला. तर सायकांळी मोठया उत्साहात श्री जोगेशवरी देवीची मिरवणूक काढण्यात आली. त्यामुळे उदगांवात धार्मिक वाता ...
माडग्याळ (ता. जत, जि. सांगली) या खेड्यातील कैकाडी समाजातील प्रकाश माने स्वत:ची सर्कस चालवून आपल्यासोबतच कुटुंब आणि १०० कलाकारांची कशीबशी गुजराण करीत आहेत. माने यांची चौथी पिढीही यात कार्यरत आहे. ...
अमेरिकेत वास्तव्यास असलेल्या एका भारतीय दाम्पत्याने वास्तूचे पूजन भारतीय संस्कृतीनुसार केले. या पूजनाचे वैशिष्ट्य म्हणजे पुरोहित हे भारतात होते आणि विधी अमेरिकेत पार पडले. ...
ते राज्याचे सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहेतच, शिवाय नुकतेच त्यांनी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्षपदही स्वीकारले आहे. एका आॅर्गनच्या (हार्मोनियम) वर्कशॉपला त्यांनी भेट दिली आणि चक्क नांदी ऐकवण्याची फर्माईश केली. सादर झालेले नमन नटवरा... मनापासून ऐकून त ...
आगरी बोली प्रचार-प्रसाराच्या संवर्धनाच्या उद्देशार्थ युवा साहित्यिक सर्वेश तरे यांच्या संकल्पनेतून ‘आगरी शाला’ हा अभिनव उपक्रम सुरू झाला असून सर्व स्थरातून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. ...