ठाणे नगर वाचन मंदिर तर्फे शनिवार 9 जून रोजी सायं. 6 वा. ठाणो नगर वाचन मंदिराचे, वा.अ.रेगे सभागृह येथे डॉ. अरुणा टिळक यांचे आरोग्यदायी जीवन शैली या विषयावर जाहिर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. ...
गजल सागर प्रतिष्ठानतर्फे शनिवारी सायं.नरेंद्र बल्लाळ सभागृह, ठाणे महापालिका येथे गजलकार संतोष ‘शजर’ यांच्या ‘दु:खाला सलाम’ या गजल संग्रहाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. ...
विदिशा विचार मंचतर्फे आयोजित ’भूमिका’ कार्यक्रमात राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर यांच्या हस्ते वाचन प्रसाराच्या कार्यामध्ये २५ वर्षे योगदान दिल्याबद्दल रमेश राठिवडेकर आणि रसिका राठिवडेकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी रमेश राठिवडेकर यांनी अापला ...
समाजातील सर्व स्तरांतील पर्यावरणवादी लोकांमध्ये पर्यावरणाची जाणीव निर्माण करण्यासाठी दरवर्षी प्रमाणे पर्यावरण दक्षता मंडळ, पर्यावरण विभाग, महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या वर्षी ५ जून, जागतिक पर्यावरण दिनानिमित्त २ जून ते ५ ...
घरातील अनेक वस्तू जुन्या झाल्या म्हणून टाकून दिल्या जातात. परंतु पुण्यातील 82 वर्षीय नानासाहेब वाघ याच टाकावू वस्तूंपासून अाकर्षक अशा शाेभेच्या वस्तू तयार करीत अाहेत. ...
ठाणे : "चार्ल्स डिकन्स, मॅक्झीम गाॅर्की या सारखे जागतिक किर्तीचे साहित्यिक व कार्यकर्ते प्रतिकूल परिस्थितीतीचा सामना करत, स्वतःच्या दाहक अनुभवातून शिकत सवरत पुढे आले व त्यांनी अवघ्या जगाला मानवतेचा संदेश दिला. तिच क्षमता वंचितांच्या रंगमंचाव र व्यक ...