लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

जय जय महाराष्ट्र माझा! दुबईतील समुद्रात महाराष्ट्रातील युवकांच्या त्रिविक्रम ढोल पथकाचे वादन, पहा व्हिडिओ - Marathi News | Jai Jai Maharashtra maja! Trivikram Dhol Tasha Band of Maharashtra youths playing in the sea in Dubai | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जय जय महाराष्ट्र माझा! दुबईतील समुद्रात महाराष्ट्रातील युवकांच्या त्रिविक्रम ढोल पथकाचे वादन, पहा व्हिडिओ

ढोल ताशाचे वादन करत महाराष्ट्राची कला व संस्कृतीचे उत्तम प्रदर्शन आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर ...

संगीत हे परिणामकारी औषध आहे; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्पंदन महोत्सवाचे उद्घाटन - Marathi News | Music is an effective medicine; Inauguration of Spandan Mahotsav of Maharashtra University of Health Sciences | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संगीत हे परिणामकारी औषध आहे; महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्पंदन महोत्सवाचे उद्घाटन

Nagpur News संगीत हे मनुष्याच्या अंतर्मनाचा वेध घेणारे व अंतर्मनातील आजार बरे करणारे एक प्रभावी औषध आहे. त्यामुळे या संगीतीय उपक्रमाचा उपयोग भावी डॉक्टरांनी येणाऱ्या वैद्यकीय जीवनात करावा, असे प्रतिपादन डॉ. परिणिता फुके यांनी केले. ...

'या' लावणी नृत्यांगणा नव्हे तर चक्क पुरुष कलावंत; खेड तालुक्यात करतायेत लावणी सादर - Marathi News | It is very difficult for men to portray women male artist present a lavni | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'या' लावणी नृत्यांगणा नव्हे तर चक्क पुरुष कलावंत; खेड तालुक्यात करतायेत लावणी सादर

समाज नावे ठेवतो पण आम्ही कला हेच जीवन मानून रसिकांची सेवा करतो ...

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: यंदाचे ९७ वे साहित्य संमेलन अमळनेरला निश्चित - Marathi News | This year's 97th Sahitya Samela is scheduled for Ammalner | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan: यंदाचे ९७ वे साहित्य संमेलन अमळनेरला निश्चित

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळाची घोषणा झाल्यानंतर लगेच अध्यक्षपदाच्या दावेदाराची चर्चा सुरू ...

जुन्या थिएटरचे दिवस...!‘नीलायम’ मध्येही होता एक ‘सांबा’, एक पडदा सिनेमागृहाची आठवण - Marathi News | The old theater days Neelayam also had a samba a reminder of a single screen cinema | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्या थिएटरचे दिवस...!‘नीलायम’ मध्येही होता एक ‘सांबा’, एक पडदा सिनेमागृहाची आठवण

बाल्कनीची तिकीट खिडकी वेगळी व खाली स्टॉलमध्ये बसायची वेगळी, भरपूर स्वच्छता, आतल्या सर्व लॉबीसुद्धा एकदम प्रशस्त असे निलायम ...

अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद निवडणूक; गडेकर, फरकासे व रहाटे विजयी - Marathi News | All India Marathi Theater Council Election; Gadekar, Farkase and Rahate won | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद निवडणूक; गडेकर, फरकासे व रहाटे विजयी

Nagpur News अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद निवडणुकीत नागपूर मधील तीन जागांवर प्रस्थापित गटाचे नरेश गडेकर, प्रफुल्ल फरकासे, आणि संजय रहाटे विजयी झाले आहेत. ...

आई मारते, रागावते म्हणून तीन लहान मुले घरातून पळाली; पुण्यातील खळबळजनक घटना - Marathi News | Three little children run away from home as mother beats enraged Sensational incident in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आई मारते, रागावते म्हणून तीन लहान मुले घरातून पळाली; पुण्यातील खळबळजनक घटना

लोणी काळभोर पोलिसांची उडाली धावपळ, ४ पथकांनी ४ तास घेतला शोध ...

रात्री जल्लोष केला अन् सकाळी थरकाप उडाला..., मंडळाच्या सदस्याने कथन केलेला प्रसंग सुन्न करणारा - Marathi News | Rejoicing in the night and shivering in the morning the incident narrated by a member of the board is mind-numbing | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रात्री जल्लोष केला अन् सकाळी थरकाप उडाला..., मंडळाच्या सदस्याने कथन केलेला प्रसंग सुन्न करणारा

काही तासांपूर्वी जल्लोष केला त्यांना मृतावस्थेत पाहून आम्हालाही अश्रू अनावर झाले ...