सूर्यास्तावेळी तांबडं झालेलं आभाळ, सांजवेळी अवतरलेली गुलाबी थंडी आणि या रम्य संध्येला हिंदी-मराठी गीतांचे सुमधुर आवाजातून होणारे सादरीकरण अशा आल्हाददायक वातावरणात गुरुवारची संध्याकाळ उजळून निघाली. निमित्त होते गोदाश्रद्धा फाउण्डेशनच्या वतीने आयोजित स ...
दिंडोरी रोडवरील गोरक्षनगर येथे गुरु वारी (दि.८) सांज पाडव्याच्या निमित्ताने गोरक्षनगर सांस्कृतिक मित्रमंडळ यांच्या वतीने हिंदी-मराठी गाण्यांची सुरेल मैफल पार पडली. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार बाळासाहेब सानप, म्हसरूळ पोलीस ठाण्याचे वरिष ...
प्रभात समयीच्या शीतल वातावरणात शब्द-सूर-तालांची सुरेख गुंफण करीत आणि रसिकांच्या मनामनातील आठवणीतील भावमधुर गाणी मैफलीत सादर करीत पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांनी रसिकांची पाडवा पहाट सुरेल केली. ...
मखमलाबाद येथील पाडवा पहाट स्वरसम्राट सारंग गोसावी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या मधुर स्वरांनी मंगलमय झाली. जय जय राम कृष्ण हरी, कानडा राजा पंढरीचा, देह देवाचे मंदिर यासह एकापेक्षा एक सरस भक्ती आणि भावगीते सादर करून या गायकांनी वातावरण जागविले. ...
मुंबई नाका मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भाऊबीज पाडवा पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोर्स म्युझिक प्रस्तुत गीतयात्रा या कार्यक्रमात गायकवाड भगिनींची मैफल रंगली. ...
बंगालमधील प्रसिद्ध लोकगीत गायिका, संगीततज्ञ आणि मौखिक कथावाचक म्हणून संगीतविश्वात प्रचलित असलेले एक नाव म्हणजे पार्वती बाऊल . हातात एकतारा, खांद्यावर डुग्गी आणि पायात घुंगरू बांधून होणारे रंगमंचीय सादरीकरण हे त्यांच्या कलाविष्काराचे अनोखे वैशिष्ट्य. ...
एक तरुण मल्टिनॅशनल कंपनीची गलेलठ्ठ पगाराची नोकरी, हायक्लास जगणे सोडून थेट संत गाडगेबाबा यांच्या प्रेरणेतून मुंबईत कॅन्सर पीडितांसाठी उभारलेल्या धर्मशाळेत सेवा स्वीकारतो. ...
मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून दरवर्षीप्रमाणे महापालिका आणि अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात महापौर रंजना भानसी यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांना डावलण्यात आल्याने रंगभूमी दिनावरून मानापमान नाट्य रंगले आहे. ...