गुलाबी रंगाचा भरजरी शालू, केसांत माळलेला गजरा, गळ्यात मंगळसूत्र, कपाळावर कुंकू आणि हातात पूजेचे ताट घेऊन वडाच्या झाडाला प्रदक्षिणा मारणाऱ्या अनन्याने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले होते. ...
गोदाघाटावरील कापड बाजारातील बालाजी मंदिरात बालाजी संगीत नृत्य परिवाराच्या वतीने संगीत आणि शास्त्रीय नृत्य क्षेत्रातील गुरू-शिष्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नाशिकरोडच्या नृत्याली अकॅडमीच्या विद्यार्थिनीचे कथ्थक नृत्य रंगले. ...
पुण्यातील कवी सुशीलकुमार शिंदे यांना साहित्य अकादमीचा युवा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कवितासंग्रहासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. ग्रंथालीने हा कवितासंग्रह प्रकाशित केला आहे. ...