पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक संचालनालयातर्फे आयोजित करण्यात आलेल्या स्टॅण्डअप कॉमेडी स्पर्धा २०१९ मध्ये नाशिक विभागातून अर्चना गांगुर्डे यांनी विजेतेपद, तर उमेश सोनवणेने उपविजेतेपद पटकावले आहे. ...
कीर्तनकाराजवळ विद्वत्तेसह, संगीताची जाण आणि सोबतच अनेक पैलू असणे गरजेचे आहे. कीर्तनात ‘ये हृदयीचे ते हृदयी’ घालण्याची ताकद असल्याची भावना ज्येष्ठ विद्वान डॉ. कुमार शास्त्री यांनी व्यक्त केली. ...
मुलांनी पुस्तके वाचावी, अशी अपेक्षा बाळगणाऱ्या पालकांनी प्रथम टीव्ही, मोबाइलपासून दूर राहत पुस्तके वाचावीत. आपण त्यांच्यासमोर हा आदर्श घालून दिला तरच मुलांचा पुस्तक वाचनाकडील कल वाढेल असे प्रतिपादन हृदयरोगतज्ज्ञ डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी यांनी केले. त ...
कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या विश्वस्त मंडळाच्या रिक्त जागेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद पीठाचे निवृत्त न्यायाधीश, प्रसिद्ध साहित्यिक न्या. नरेंद्र चपळगावकर तसेच नाटककार आणि नाट्य समीक्षक जयंत पवार व नाशिकचे अॅड. अजय निकम आणि मराठा विद्या प्रसारक ...
आषाढी एकादशीनिमित्ताने पंचम निषादतर्फे दरवर्षीप्रमाणे ‘बोलावा विठ्ठल’ या अभंग संध्येचे आयोजन करण्यात आले होते. प्रख्यात गायक व्यंकटेश कुमार, सावनी शेंडे आणि जयतीर्थ मेवुंडी यांच्या कर्णमधुर स्वरातील भक्तिगीतांचा स्वरसाज अनुभवण्याची संधी या कार्यक्रमा ...
वर्तमानात मानवतेचं आणि महापुरु षांच्या विचारांचं अवमूल्यन होत आहे. अशा परिस्थितीत आलेल्या ‘भीमक्रांतीचे पडघम’ यासारख्या काव्यसंग्रहामुळे मानवतेचे मूल्यात्मक जागरण घडविण्याचे अत्यंत मोलाचे कार्य होणार असल्याचे प्रतिपादन साहित्यिक प्रा. गंगाधर अहिरे या ...