आजही "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" म्हणत महाराष्ट्राबरोबरच केरळात आणि तुळू प्रदेशातही महाबळीच्या स्वागतार्थ घरे सजवली जातात आणि अंगणात मोठमोठ्या 'पूकळम्' (फुलांच्या रांगोळ्या) काढण्याचा आणि दीपोत्सव करण्याचा प्रघात आहे. बळीच्या गौरवार्थ लोकगीते म् ...
पूर्वी खेड्यात घराच्या पहिल्याच दालनात जनावरांचा मोठा गोठा असायचा. घरात प्रवेश करताच पहिले दर्शन जनावरांचे होत असे. ज्या घरात जनावरे मुबलक असायची ते घर श्रीमंतीच्या वैभवाने नटून दिसत असे. ...