निवडणुकीच्या घोषणेपूर्वी राज्य शासनाने लोककलावंतांच्या मानधानात दीडपट वाढ करण्याचा निर्णय घेतल्याने कलावंतांमध्ये आनंद पसरला होता. मात्र या कलावंतांना मानधनवाढीचा लाभ मिळालाच नाही, उलट थकीत असलेले मानधनही कलावंतांच्या पदरात पडले नाही. त्यामुळे मानधना ...
रघुनाथ महाराज ढोबळे या तरुणाने अथक परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर कुटुंबात कुठलीच परंपरा नसताना गुरु युवराज महाराज देशमुख यांच्याकडून मृदंगाचे धडे घेतले. आज त्यांच्या मृदंगाचे बोल सातासमुद्रापार पोहोचले आहेत. ...
तबलावादनाची जुगलबंदी, कथक नृत्यशैलीचे सादरीकरण आणि कानडा राजा पंढरीचा या अभंगाने ‘स्वरांकुर’ या शास्त्रीय संगीत मैफलीतून विद्यार्थ्यांनी विविध कलाविष्काराचे दर्शन घडवून रसिकांची मने जिंकली. ...
दीपोत्सव म्हणजे आनंदाची पर्वणी. यानिमित्त भारतीय संगीतातील विविध प्रकारांवर आपल्या गायकीचा ठसा उमटवलेल्या पद्मजा फेणाणी-जोगळेकर यांच्या सुरेल स्वरांनी यंदाची ‘मंगलदीप पाडवा पहाट’ उजाडणार आहे. ...
दीपावलीच्या उत्सवी आणि आनंदमयी वातावरणात सूरविश्वासची मैफल रसिकांच्या जीवनात चैतन्य निर्माण करून गेली. पंडित शंकरराव वैरागकर यांच्या स्वरातून निथळणारे ‘चांदणे सोबत घेऊन’ या पर्वाची आठवण सर्वांनी जपून ठेवली. ...