पौराणिक काळात ऋषी मुनींना त्रास देणाऱ्या मणी व मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी महादेवाने मल्हारी मार्तंडाचा अवतार धारण करून चंपाषष्ठीच्या दिवशी दैत्यांचा वध करून विजय मिळवला. हे युद्ध मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते षष्ठीपर्यंत ६ दिवस चालले होते. तेव्हा ...
आजही "इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो" म्हणत महाराष्ट्राबरोबरच केरळात आणि तुळू प्रदेशातही महाबळीच्या स्वागतार्थ घरे सजवली जातात आणि अंगणात मोठमोठ्या 'पूकळम्' (फुलांच्या रांगोळ्या) काढण्याचा आणि दीपोत्सव करण्याचा प्रघात आहे. बळीच्या गौरवार्थ लोकगीते म् ...