कामगार आणि भांडवलदार यांचा शेकडो वर्षांपासून चालत आलेला वर्गसंघर्ष मांडणारे ‘काठपदर’ हे नाटक राज्य नाट्य स्पर्धेत शनिवारी सादर झाले. नाटकाचा विषय रूपकात्मक पद्धतीने मांडण्याचा लेखक आणि दिग्दर्शकाचा प्रयत्न यशस्वी झाला. ...
नाशिक माझ्याकडे सध्या जवळपास अडीच हजार बाहुल्या असून, त्या सगळ्या माझ्या बाहुलाघर किंवा सध्याच्या भाषेत स्टुडिओत आहेत. मात्र, शंभर वर्षांचे झालेले अर्धवटराव, आवडाबाई, ससुल्या आणि तात्या विंचू हे माझ्या घरातील स्वतंत्र खोलीत राहतात. ...
नाशिकच्या अंजली भाटे, श्रद्धा शेतकर, सुषमा पाटील आणि स्वाती बेदमुथा या चार नवचित्रकारांनी चित्रकार सुहास जोशी यांचे शिष्यत्व स्वीकारत एकत्र येऊन विविध लोककला अभ्यासत त्या कुंचल्यातून साकारल्या आहेत. ...