लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
सांस्कृतिक

सांस्कृतिक

Culture, Latest Marathi News

पाचव्या माय ठाणे शॅार्ट फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन अॅड.निरंजन डावखरे यांच्या हस्ते संपन्न - Marathi News | Fifth My Thane Short Film Festival inaugurated by Ad Niranjan Davkhare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पाचव्या माय ठाणे शॅार्ट फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन अॅड.निरंजन डावखरे यांच्या हस्ते संपन्न

पाचव्या माय ठाणे शॅार्ट फिल्म फेस्टिव्हलचे उद्घाटन पार पडले.   ...

झाडांचे संवर्धन करुन शहर हरित करुया: जिल्हाधिकारी - Marathi News | Let us green the city by conservation of trees: Collector | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :झाडांचे संवर्धन करुन शहर हरित करुया: जिल्हाधिकारी

जैवविविधता आणि झाडांचे संवर्धन करुन शहर स्वछ, सुंदर आणि हरित करुया. यासाठी लोकसहभाग आणि गार्डन्स क्लबच्या माध्यमातून प्रयत्नांची गरज आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शनिवारी येथे केले. ...

चित्रपट महामंडळ डिजिटल करण्यावर भर- मेघराज राजेभोसले - Marathi News |   Emphasis on digitalization of film corporation - Megha Rajevoshele | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :चित्रपट महामंडळ डिजिटल करण्यावर भर- मेघराज राजेभोसले

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने स्वतंत्र यू ट्यूब चॅनेल, फेसबुक, टिष्ट्वटर अशा डिजिटल माध्यमांत प्रवेश केला आहे. या माध्यमांतून मराठी चित्रपटांचे हक्क विकून देण्याचा तसेच दर्जेदार चित्रपट निर्मिती व मराठी चित्रपटसृष्टीच्या वाढीसाठी प्रयत्न करणार ...

खान्देश साहित्य संघातर्फे उद्या अहिराणी कविसंमेलन - Marathi News | Ahirani Poetry Conference tomorrow by Khandesh Literature Association | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खान्देश साहित्य संघातर्फे उद्या अहिराणी कविसंमेलन

महाराष्ट्र राज्य खान्देश साहित्य संघ नाशिक शाखेच्या वतीने रविवार (दि.१५) रोजी अहिराणी कवी संमेलनाचे आयोजन केले आहे. ...

त्रितालातील तीस्त्र तबला सहवादनाने रसिक मंत्रमुग्ध - Marathi News | Jupiter enchanted by the teaset tabla of Tritala | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्रितालातील तीस्त्र तबला सहवादनाने रसिक मंत्रमुग्ध

पेशकार, कायदे, रेले, गत, तुक डे, चलन चक्रदारांसह पवार तबला अकादमीचे सारंग तत्त्ववादी, दुर्गेश पैठणकर आणि राधिका रत्नपारखी यांच्यासारख्या युवा तबलावादकांनी सादर केलेल्या ताल त्रितालातील तीस्त्र जातीत तबला सहवादनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. ...

ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांना कोल्हापूर प्रेस क्लबमार्फत मानपत्र - Marathi News | Senior journalist Ananth Dixit received a certificate from Kolhapur Press Club | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांना कोल्हापूर प्रेस क्लबमार्फत मानपत्र

ज्येष्ठ पत्रकार, संपादक अनंत दीक्षित यांना कोल्हापूर प्रेस क्लबच्या कार्यकारिणीत ठरल्याप्रमाणे पुण्यातील त्यांच्या निवासस्थानी जाऊन मानपत्र देण्यात आले. यावेळी तुमच्यामुळे कोल्हापूर भेटले, अशा शब्दात अनंत दीक्षित यांनी प्रतिक्रिया दिली. ...

राज्य नाट्य स्पर्धेत अवघड जागेचं दुखणं प्रथम,बसणी पंचक्रोशीचा षटकार - Marathi News | First place hurts difficult in state drama tournament | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :राज्य नाट्य स्पर्धेत अवघड जागेचं दुखणं प्रथम,बसणी पंचक्रोशीचा षटकार

महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालय आयोजित ५९ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य मराठी स्पर्धेत रत्नागिरी व मालवण केंद्रातून बसणी पंचक्रोशी ग्रंथालय संस्थेतर्फे सादर करण्यात आलेल्या अवघड जागेचं दुखणं या नाटकाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले ...

अयोध्या, 370, हिंदू - मुस्लिम हे विषयही चालतील, पण...; 'फिरोदिया करंडक'चं एक पाऊल मागे - Marathi News | the new rule of firodia karandak about selecting topics has been taken back | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अयोध्या, 370, हिंदू - मुस्लिम हे विषयही चालतील, पण...; 'फिरोदिया करंडक'चं एक पाऊल मागे

फिराेदिया करंडक एकांकिका स्पर्धेमध्ये विषय निवडीबाबत घालण्यात आलेल्या नियमाबाबत सर्वच स्तरातून टीका झाल्याने हे नियम मागे घेण्यात आले आहेत. ...