भूमिका ही कलाकारांच्या नशिबात असते. मात्र मिळालेल्या भूमिकेचं सोनं करणं त्याच्या कर्तृत्वावर अवलंबून असते. अशीच एक आठवण नटसम्राट नाटकाच्या डीव्हीडीमध्ये कावेरी'ची भूमिका साकारणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती सुभाष यांनी जागवली आहे. ...
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा एकमेकांवर धावून जाणे, निकाल भिरकावणे, दमदाटी, दडपशाही, घेराव, प्रचंड वादावादीच्या वातावरणात आणि एकाही विकासकामाच्या मुद्द्यांवर चर्चा न होता ‘सर्व विषय मंजूर’ म्हणत रविवारी गुंडाळण्यात आली. ...
भारताची संस्कृती प्राचीन असल्यामुळे इतर देशातील लोक आपल्या संस्कृतीचा अभ्यास करत आहेत. मात्र आपल्या देशात सध्या पाश्चात्य ज्ञान मोठ्या प्रमाणावर शिकविले जात असून, यामुळे आपणच आपली संस्कृती जोपासत नाही. त्यामुळे आपल्या देशात भारतीय ज्ञानच देण्याची गरज ...