शेतकरी पूर्वी बैलगाडी, दमणीचा हौसेने वापर करीत असत. वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने दळणवळणासाठी बैलगाडी वापरात येत होती. आता मोटारसायकलसह इतर मोठ्या वाहनांचा वापर वाढल्याने बैलगाडी दिसत नाही. विना खर्चीक साधन असूनदेखील शेतकऱ्यांना बैलगाडी नकोशी वाटू ...