Mumbai CSMT Railway Station: मुंबई म्हणजे गर्दी हे पक्के समीकरण आहे. कोणत्याही स्टेशनवर उभे राहिल्यास त्याची प्रचीती सहज येते. गर्दीने तुडुंब भरलेला प्लॅटफॉर्म आणि लोकल आली की त्यात स्वत:ला कोंबून घेणारे मुंबईकर, हे दृश्य नवागताला धडकी भरवणारे असते. ...